वैभव मांगलेच्या गाण्यावर सर्वांनी धरला ठेका

चला हवा येऊ द्याचा महाराष्ट्र दौरा कणकवलीत येऊन थांबलाय. या कार्यक्रमात माझे पती सौभाग्यवतीची टीम दाखल झाली होती. 

Updated: Jan 9, 2016, 09:11 PM IST
 वैभव मांगलेच्या गाण्यावर सर्वांनी धरला ठेका title=

मुंबई : चला हवा येऊ द्याचा महाराष्ट्र दौरा कणकवलीत येऊन थांबलाय. या कार्यक्रमात माझे पती सौभाग्यवतीची टीम दाखल झाली होती. यावेळी अभिनेता वैभव मांगलेचे कोकणी भाषेतील गाणे न झाले तर नवलचं.

 

या कार्यक्रमात वैभवने गणा धावं रे हे गाण गायल आणि सर्वच अभिनेत्यांना ठेका धरायला लावला. यावेळी सर्वच कलाकार मांगलेच्या गाण्यावर मनसोक्त नाचले.

पाहा हा व्हिडीओ