पाहा असा दिसतो मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमन!

याकूब मेमनचा नवा फोटो हाती आलाय. एमएच्या फॉर्मवर त्यानं आपला हा फोटो लावला होता. याकूब मेमन 1993 बॉम्ब ब्लास्टमधील मुख्य आरोपी असून त्याला फाशीची शिक्षा झालीय. 

Updated: Jul 28, 2015, 07:46 PM IST
पाहा असा दिसतो मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमन! title=

अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर: याकूब मेमनचा नवा फोटो हाती आलाय. एमएच्या फॉर्मवर त्यानं आपला हा फोटो लावला होता. याकूब मेमन 1993 बॉम्ब ब्लास्टमधील मुख्य आरोपी असून त्याला फाशीची शिक्षा झालीय. 

गेल्या वर्षी याकूबनं एमएची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेच्या फॉर्मवरचा याकूबचा फोटो 'झी मीडिया'च्या हाती लागला आहे.

याकूब मेमनचा हा अलिकडचा फोटो आहे. आपण टीव्हीवर जे दृश्य बघता ते २२ वर्षांपूर्वीचे याकूबला तुरूंगात नेतांनाचे आहेत. आज २२ वर्षांनंतर याकूब कसा दिसतो याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.