मुंबई : दिवाळी म्हटलं प्रकाशाचा तेजोमय. अभ्यंग स्नान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी असते. लक्ष्मीपूजन. आज लक्ष्मी पूजन.
केवल पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे तर सन्मार्गाने मिळालेला आणि सन्मार्गाने खर्च होणारा पैसा म्हणजे लक्ष्मी. भ्रष्टाचार करून किंवा अनीतीने फसवून मिलविलेल्या पैशाला लक्ष्मी म्हणत नाहीत.
म्हणूनच जिथे लक्ष्मी असते तेथे सुख,शांती, समाधान असते असं म्हटलं जातं. या लक्ष्मीपूजनाचं महत्व जाणून घेऊयात पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांच्याकडून.
पाहा व्हिडिओ :
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.