मुंबई : वांद्रे येथील कलानगर भागात गेल्या तीन तासांपासून जलवाहिनी फुटली असून लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. झी २४ तासचे वाचक स्वप्निल परब आणि संतोष गुरव यांनी ट्विट करून झी २४ तासला फोटो पाठवले आहे.
मुंबई महापालिका याकडे लक्ष देणार आहे का असा प्रश्न विचार उपस्थित केला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसापासून पाणीकपात केली जात आहे. अशा प्रकारे पाणी वाहून गेल्याने मुंबईकरांना आणखी पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता दिसते आहे.
At bandra kala nagar Last 2 hours this water following.. bmc not responding... pic.twitter.com/WVfEDdXe96
— santosh gurav (@santosh1g) October 29, 2015
— swapnil parab (@swapnilparab09) October 29, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.