नवी दिल्ली : सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे आयोजन मार्च आणि एप्रिल महिन्यात केलं जाणार आहे, बोर्ड परिक्षांवरून विद्यार्थ्यांमध्ये थोडंस भीतीदायक वातावरण असतं, यासाठी याची पहिल्यापासून तयारी होणे आवश्यक असते, खाली अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थांना चांगले मार्कस मिळू शकतात.