मुंबई: मुलं आणि आई-वडिलांचं नातं म्हणजे कोणत्याही शब्दात न सांगता येणारं. आपल्या लहान मुलांसाठी आई-वडील काहीही करू शकतात.
आता हा व्हिडिओ पाहा यात चिमुकली पहिल्यांदा शाळेत गेलीय. तिला शाळेतून आणायला तिचे बाबा गेले. आपल्या वडिलांना पाहून पाहा या चिमुरडीची प्रतिक्रिया...
हा व्हिडिओ तुम्हाला आपलं लहानपण, आपल्या मुलांचं लहानपण नक्की आठवेल...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.