Extra Marital Affairs In India : विवाहाला भारतात अतिशय पवित्र मानलं जातं. लग्नादरम्यान लोक आपल्या जोडीदारासोबत आयुष्यभर सात जन्म साथ देण्याची शपथ घेतात. मात्र काही दिवसांनी घेतलेली शपथ मोडून अनेकांचे बाहेर विवाहबाह्य संबंध असतात. घरी आपली/ आपला पार्टनर असतानाही Extra Marital Affairs का असतात. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे का वाढू लागली आहेत.(what are the different types of affairs)
जेव्हा लोक एखाद्याशी भावनिकरित्या जोडले जाऊ लागतात तेव्हा त्यांचं नातं खास होऊ लागतं. बहुतेक लोकांचं अफेअर त्यांच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत सुरू असतं. (5 common types of affairs) हे लोक लैंगिक संबंधांपेक्षा एकमेकांना भावनिकरित्या जोडले गेलेले असतात. (my wife extramarital affairs)
जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या/त्याच्या जोडीदारासोबत असूनही दुसर्या व्यक्तीशी प्रेमसंबंध ठेवते त्याला रोमँटिक अफेअर म्हणतात. काही कालावधीनंतर या लोकांना असं वाटतं की आपण एकमेकांशिवाय जगू शकत नाही.
लोकांच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्या येतात आणि लोक घाईघाईने त्यांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतात. याच्या मदतीने तुम्ही आयुष्यात सहज पुढे जाऊ शकता. आपल्या आधीच्या जोडीदाराचा बदला घेण्याच्या नादात हे लोक दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध ठेवतात. यामागचा त्यांचा उद्देश असा असतो की आधीच्या जोडीदाराला जळवायचं मात्र हे पुढे जाऊन खूप धोकादायक ठरू शकतं.
आता कोणतीही गोष्ट तुम्हाला ऑनलाईन मिळू शकते त्यामुळे काहीजण सोशल माध्यमांवर जोडीदार शोधतात किंवा मैत्री करतात. पुढे जाऊन कोणासोबत ओळख झाल्यावर ते बोलू लागतात. भेटीगाठी होतात आणि त्यानंतर हे नात चार भितींमध्येही जातं. मात्र या सगळ्यात ते विसरून जातात की आपला जोडीदार आहे.