गौतम अदानींच्या धाकट्या मुलाच्या लग्नात सेलिब्रिटींना No Entry? साधेपणाविषयी ते काय म्हणाले पाहिलं?
Gautam Adani Son Wedding : श्रीमंतांना लाजवणार गौतम अदानींच्या मुलाचा लग्नसोहळा; परंपरा, साधेपणाविषयी लक्ष वेधणारं वक्तव्य...
Jan 22, 2025, 08:46 AM IST
गौतम अदानींना एकाच दिवशी आणखी एक मोठा दणका; ₹2.45 लाख कोटी कुठे उधळले? स्पष्टीकरण द्या
Gautam Adani Group: बुधवारीच गौतम अदानी यांनी 20 Year ग्रीन बॉण्डच्या विक्रीतून 600 मिलियन डॉलरची रक्कम उभी करण्याची घोषणा केली होती.
Nov 21, 2024, 02:12 PM IST
फसवणूक, लाचखोरीप्रकरणी Gautam Adani दोषी; अमेरिकेतून आला खळबळजनक निर्णय, काय आहे प्रकरण?
Gautam Adani Charged: न्यायालयानं सुनावलेल्या या निर्णयानंतर भारतीय शेअर बाजारात एकच खळबळ माजली. पाहता पाहता Adani Bonds कोलमडले आणि...
Nov 21, 2024, 11:29 AM IST
अंबानी- अदानी नव्हे, तर कोणत्या व्यक्तीकडे आहे जगातील सर्वात महागडं प्रायव्हेट जेट?
who owns most expensive private jet in the world : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, असा प्रश्न विचारला असता काही नावं हमखास समोर येतात.
Nov 19, 2024, 01:37 PM IST
शिंदे-पवार भेटीचं अदानी कनेक्शन; 'ते' तिघं कोण?
Eknath Shinde Sharad Pawar Meeting : राज्याच्या राजकारणात दर दिवशी नव्या घडामोडी घडत असतानाच आता याच घडामोडींमधून एक मोठं वृत्त समोर आलं आहे.
Aug 5, 2024, 11:52 AM IST
Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या आमदार फुटण्याच्या दाव्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "20 ते 25 आमदार..."
Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ठाकरे गट वगळता 10 ते 15 आमदार फुटणार असल्याचा दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी भाष्य केलं असून भाजपाला लक्ष्य केलं आहे.
Feb 10, 2023, 11:35 AM IST
Gautam Adani Row: गौतम अदानी यांच्या अडचणीत आणखी वाढ, सिमेंट कारखाने, कंपन्यांवर छापेमारी
Gautam Adani Row: जगप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे नाव वादातून बाहेर येताना सध्या तरी दिसत नाही आहे. त्यातच आता आणखी एक वाद समोर आला आहे. आता राज्य उत्पादन शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने (state excise and central excise) अदानींच्या सिमेंट कारखाने आणि कंपन्यांवर धाडसत्र सुरू केलं आहे.
Feb 9, 2023, 10:41 AM IST
Hindenburg Vs Gautam Adani : कोण आहे Nathan Anderson? ज्याच्या एका रिपोर्टमुळं गौतम अदानींच्या श्रीमंतीचा डोलारा कोलमडला
Hindenburg Report on Gautam Adani : एका Ambulance Driver नं गौतम अदानींना फोडला घाम; कोण आहे Hindenburg रिपोर्ट देणारा Nathan Anderson?
Feb 3, 2023, 10:53 AM ISTधारावीच्या पुनर्विकासामागे अदानींचा नेमका फायदा काय? पहिल्यांदाच मुख्य हेतू समोर
Dharavi Redevelopment Project: इथं अब्जोंच्या घरांमध्ये राहणारेही आहेत आणि चार पत्रे असणाऱ्या झोपडीत राहणारी माणसंही आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीही याच मुंबईत आहे. 'धारावी' झोपडपट्टी. (Dharavi redevelopment adanis project moto revealed read details)
Dec 2, 2022, 09:40 AM IST
किती तो साधेपणा! नवकोटनारायण गौतम अदानींच्या पत्नीनं जिंकली सर्वांची मनं
Gautam Adani Priti Adani : एका पुस्तकातून गौतम अदानी आणि प्रिती अदानी यांच्या Love Story वर प्रकाश टाकण्यात आला आहे.
Nov 19, 2022, 11:55 AM ISTअखेर रिलायन्स एनर्जी अदानींच्या ताब्यात
तोट्यात असलेली रिलायन्स एनर्जी ही कंपनी तब्बल 18,800 कोटी रुपयांना अदानी गृपने विकत घेतली आहे.
Dec 22, 2017, 02:58 PM IST‘अदानी एण्टरप्राइझेस’ला ऑस्ट्रेलियात झटका, नागरिकांची निदर्शने, कोळसा खाणीला विरोध
‘अदानी एण्टरप्राइझेस’ही भारतातील एक बडी आंतरराष्ट्रीय कंपनी. या कंपनीविरोधात ऑस्ट्रेलियात मोठी निदर्शने सुरू आहेत. कंपनीच्या प्रस्तावित कारमायकेल कोळसा खाणीविरोधात ही निदर्शने सुरू आहेत.
Oct 8, 2017, 10:42 AM IST