SPECIAL : शरीराची साथ नसताना त्याच्या गगनभरारीला सलाम!
शरीराची साथ नसताना त्याच्या गगनभरारीला सलाम!
Dec 23, 2016, 09:35 PM ISTSPECIAL : शरीराची साथ नसताना त्याच्या गगनभरारीला सलाम!
एखादी गोष्ट करायची ठरवली की आपल्याकडे काय नाही आहे यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा विचार केला तर आपण यशस्वी होऊ शकतो, असा मंत्र आपल्या आयुष्यात पाळून यशस्वी ठरतोय तो कोल्हापूरचा शैलेश नेर्लिकर... शरीराचा कोणताही अवयव काम करत नसताना केवळ बुद्धीच्या जोरावर त्याने थेट आंततराष्ट्रीय मजल मारली आहे.
Dec 23, 2016, 07:31 PM ISTअपंगत्वाचा दाखला मिळवण्यासाठी वणवण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 05:24 PM ISTब्राव्हो! दोन्ही हात गमावूनही तो बनला 'क्रिकेटर'!
दिव्यांग असलेला आमीर हुसैन मोठ्या खुबीन क्रिकेट खेळतोय. आमीरला दोन्ही हात नाही आहेत. मात्र तरीही उत्तम प्रकारे क्रिकेट खेळून त्यानं इतरांसमोर आदर्शच निर्माण केला आहे.
Feb 12, 2016, 11:42 PM IST२१२ शिक्षकांनी दाखल केलं बोगस अपंगांचं प्रमाणपत्र
केवळ प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी बोगस अपंगाचे प्रमाणपत्र सदर केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर मध्ये उघडकीस आली आहे. तब्बल २१२ शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र सदर केले होते. परंतु प्रमाणपत्र सदर केलेले शिक्षक अपंग नसल्याचे कळताच ७६ शिक्षकांवर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.
Dec 12, 2012, 08:53 PM IST