सीबीआयचे माजी डायरेक्टर अश्वनी कुमार यांची आत्महत्या
अश्वनी कुमार हे नागालँड आणि मणिपूरचे माजी राज्यपाल देखील होते.
Oct 7, 2020, 09:41 PM ISTकायदामंत्री अश्वनीकुमार यांच्या अडचणीत वाढ!
कायदामंत्री अश्वनीकुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काल सीबीआयने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरुन सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय आणि सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले.
May 9, 2013, 07:45 PM ISTकोळसा घोटाळाः सरकारचे पाय खोल रुतले
कोळसा घोटाळ्यात सरकारचे पाय आणखीनंच रूतले आहेत. चौकशी अहवालात फेरफारासंदर्भात सीबीआय संचालकांनी सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या अहवालात सरकारचं पितळ उघडं पडलंय.
Apr 26, 2013, 04:54 PM IST