आगामी निवडणुकांसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन
दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. प्रथमच पक्षाचे खासदार आणि आमदारही या बैठकीत सहभागी झाले आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीत पुढील पाच महिने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठीचा अॅक्शन प्लॅन ठरवला जाणार आहे.
Sep 25, 2017, 02:49 PM ISTनिती आयोगाने आखला 'अॅक्शन प्लॅन'
केंद्र स्तरावर देशाला धोरणात्मक आणि तांत्रिक सल्ला देणा-या निती आयोगाने आपला एक नवा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. आगामी तीन वर्षांसाठी म्हणजेच २०१७-१८ ते २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी हा प्लॅन तयार केला आहे.
Aug 25, 2017, 07:27 PM ISTपाकिस्तानविरोधात पंतप्रधान मोदींचा 'पंचसूत्री अॅक्शन प्लॅन'
काश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी स्पेशल अॅक्शन प्लॅन आखला आहे. देशभरातून पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांना कठोर उत्तर देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
Sep 21, 2016, 04:05 PM IST