आंतरराष्ट्रीय बातम्या

Covid-19: तीन महिन्यात तीन लाटा! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, रुग्णालयच काय स्मशानभूमतीही जागा नाही

Omicron Subvariant in China : ओमायक्रॉनच्या दोन सब व्हेरिएंट BA.5.2 and BF.7 आढळले, ही लक्षण दिसताच व्हा सावध

Dec 20, 2022, 03:10 PM IST

Viral: 1300 फूट खोल समुद्रात सापडले जुने जहाज, मात्र, याची कंडिशन पाहून सर्व जण चक्रावले

Viral News : नॉर्वेच्या (norway) सर्वात मोठ्या सरोवर मिओसामध्ये (norway excavates) सर्वेक्षण सुरू होते. या सर्वेक्षणादरम्यान संशोधकांना शेकडो वर्षे जुने जहाज सापडले आहे. या सरोवरात संशोधक युद्ध साहित्याचा शोध घेत होते. 

Dec 14, 2022, 07:16 PM IST

Railways Facts: 'या' देशात अद्याप रेल्वे धावलीच नाही, एक भारत शेजारील राष्ट्र

Countries Without a Railway Network : भारतीय रेल्वे देशातील जवळपास सर्व शहरांपर्यंत पोहोचली आहे. यामुळेच लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानानंतर भारतीय रेल्वेला प्राधान्य देतात. पण जगामध्ये आजही असे काही देश आहेत जिथे आजपर्यंत ट्रेन धावलेली नाही. यापैकी भारताच्या शेजारील देशाचा समावेश आहे.

Dec 14, 2022, 05:35 PM IST

Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानवर अमेरिकेतील मालमत्ता विकण्याची आली वेळ?

Pakistan Economic Crisis: अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील (washington) आर स्ट्रीट या भर शहरातील ही इमारत पाकिस्तानी दूतावासाच्या सुरक्षा विभागाच्या मालकीची आहे. या मालमत्तेच्या विक्रीसाठी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन विक्रीची घोषणा करण्यात आली आहे.

Dec 14, 2022, 01:22 PM IST

बाबो...काय हे सौंदर्य! अभिनेत्री, मॉडेल पडतील फिक्या, 'या' आहेत जगातल्या सर्वात तरुण मंत्री, कामाचाही बोलबाला

Youngest Minister in World: राजकीय डावपेच जमत नाहीत किंवा रुचत नाहीत म्हणून आम्ही या क्षेत्रापासून लांबच बरे असं म्हणणाऱ्यांची संख्या सध्याच्या तरुणाईत प्रचंड आहे. पण, यालाच शह देत एका तरुणीनं राजकारणात प्रवेश केला आणि ती जगातील सर्वात तरुण मंत्री म्हणून निवडली गेली. 

 

Oct 20, 2022, 08:04 AM IST

आंतरराष्ट्रीय बातम्या । 'या' देशात पाहा कोरोनाची काय स्थिती आहे?

बेल्जियममध्ये कोरोनाग्रस्तांनी १ लाखांचा टप्पा पार केला आहे.

Sep 22, 2020, 08:14 PM IST

आंतरराष्ट्रीय बातम्या । जर्मनी, दक्षिण आफ्रिका, जपानमधील घडामोडी

दक्षिण आफ्रिकेचे माजी आणि दिवंगत अध्यक्ष नेल्सन मंडेला यांचे वकिल जॉर्ज बायजोस यांचे निधन झाले आहे.

Sep 10, 2020, 09:12 PM IST

काय घडतंय जगात? आंतरराष्ट्रीय घडामोडी संक्षिप्त स्वरुपात...

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा घेतलेला हा आढावा....

Aug 5, 2018, 11:17 AM IST

क्रिकेटपटू सनथ जयसूर्या बांग्लादेशला म्हणाला 'थर्ड क्लास'

श्रीलंका आणि बांग्लादेश या दोन खेळाडूंमध्ये मैदानवर घडेलेल्या वादाचे पडसाद मैदानाबाहेरही उमटल्याने क्रिकेट विश्वातील वातावरण भलतेच तापले आहे.

Mar 19, 2018, 06:07 PM IST

'हवाई हद्दीत शिरलेले भारतीय ड्रोन क्रॅश'; चीनचा दावा

ऑगस्ट महिन्यात डोकलाम सीमा वादाने भारत आणि चीन यांच्यात संघर्षाचे टोक गाठले होते

Dec 7, 2017, 12:38 PM IST

आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढणार?

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यासाठीच्या मुदतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही मुदत सरकार 31 मार्च पर्यंत वाढवू शकते.

Dec 7, 2017, 12:04 PM IST

गुजरात विधानसभा निवडणूक : भाजपला फटका, कॉंग्रेसला जनतेचा हात, ओपिनियन पोल्सचा अंदाज

अनेक ओपिनिय पोल्सनी अंदाज व्यक्त केला आहे की, गुजरातमध्ये भाजप सत्ता राखेन. मात्र, भाजपच्या मतांमध्ये प्रचंड घट होईल.

Dec 7, 2017, 11:30 AM IST

बिल्डरला दणका: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीही रेराच्या कचाट्यात

महाराष्ट्र, यूपी, हरियाणासह इतर राज्यांनाही होणार फायदा

Dec 7, 2017, 10:42 AM IST

विरोध झुगारून ट्रम्पची घोषणा; जेरूसलेम इस्रायलची राजधानी!

आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ. अनेकांनी ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे.

Dec 7, 2017, 09:02 AM IST