आंतरराष्ट्रीय १० बातम्या एका क्लिकवर
चेरॉनची नवी छायाचित्र प्रसिद्ध
न्यूयॉर्क : नासानं प्लेूटोचा उपग्रह चेरॉनची नवी छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. या छायाचित्रानुसार त्याठिकाणी कधीकाळी समुद्र असल्याचं समजतंय. ही छायाचित्र जुलै 2015 मध्ये नासाच्या न्यू हॉरीजन स्पेस क्रॉफ्टनं पाठवली होती.
Feb 20, 2016, 04:34 PM ISTफास्ट न्यूज : आंतरराष्ट्रीय बातम्या, २ मिनिटांत १० न्यूज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2015, 03:47 PM ISTफास्ट न्यूज आंतरराष्ट्रीय बातम्या २४ नोव्हेंबर २०१५
आंतरराष्ट्रीय बातम्या
Nov 24, 2015, 07:04 PM ISTफास्ट बातम्या - राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय बातम्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2015, 05:38 PM ISTफास्ट न्यूज : आंतरराष्ट्रीय बातम्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2015, 09:52 AM ISTआंतरराष्ट्रीय घडामोडी एका क्लिकवर
अफगाणिस्तानमधील हेरात इथं झालेल्या गॅस टर्मिनलच्या स्फोटात 10 मुलांचा आणि एका प्रौढ व्यक्तिचा मृत्यू झालाय. तर 18 नागरिक जखमी झाले आहेत. लढाईमध्ये बेपत्ता झालेल्या नागरिकांसाठी कॅम्प असलेल्या जागेजवळ हा स्फोट झाला असून हा अपघात आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Aug 26, 2015, 04:41 PM ISTआंतरराष्ट्रीय १० बातम्या एका क्लिकवर
अमेरिका इसिसवर करणार हल्ल्या
न्यूयॉर्क : इसिसवर हल्ल्याकरिता अमेरिकेने तुर्कीमध्ये एफ सिक्स्टीन विमानं तैनात केली आहे. आतापर्यंत बॉम्बहल्ल्यात केवळ 6 विमानांचाच उपयोग करण्यात आला आहे.
Aug 11, 2015, 04:15 PM ISTआंतरराष्ट्रीय घडामोडी एका क्लिकवर पाहा
काबुलमध्ये ट्रकमध्ये झालेल्या स्फोट तर कंधारमध्ये आत्मघातकी अतिरेक्यांचा खात्मा, अमेरिकेचा लष्कर-ए-तोयबाला इशारा आदी बातम्या आता एका क्लिकवर वाचता येणार आहे.
Aug 7, 2015, 04:33 PM ISTफास्ट न्यूज : आंतरराष्ट्रीय बातम्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2015, 03:20 PM ISTआंतरराष्ट्रीय सात बातम्या : भारताला बोईंग सेवा
अमेरीकेतील विमान उत्पादन कंपनी बोईंग भारताला सहा एअरक्राफ्ट पुरविणार आहे. पी -८ आय प्रकारातील हे एकरक्राफ्ट असतील. नौदलासाठी त्याचा उपयोग होणार आहे. २००९ मध्ये भारताबरोबर झालेल्या करारानुसार बोईंग भारताला सेवा देणार आहे.
Nov 26, 2014, 06:57 PM ISTआंतरराष्ट्रीय बातम्यांवर एक नजर...थोडक्यात
दक्षिण सुदानमध्ये सुरु असलेल्या जातीय संघर्षाने भयानक रुप घेतलंय. तर बगदादमध्ये स्फोटात १५ जण जखमी झाले आहेत. तसेच अमेरिकेत झालेल्या जबरदस्त बर्फवृष्टी झाल्याचे दिसत आहे.
Dec 26, 2013, 01:11 PM IST