का करावी लागले असेल अशोक सदरे यांना आत्महत्या?
Oct 21, 2015, 11:32 AM ISTही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं, काहीतरी साद घालतायत, जरूर ऐका!
शेतकरी खचून जाऊन नाही, यासाठी या चिमुकल्यांनी शेतकऱ्यांना साद घातली आहे.
Oct 20, 2015, 10:55 AM ISTपोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्याप्रकरणी महसूल खात्याचं पत्रक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 06:48 PM IST... म्हणून अशोक सादरे यांनी आत्महत्या केली, हेच जबाबदार!
राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचा विषय लालफितीत अडकला नसता तर अशोक सादरे यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. २००८मध्ये सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतरही आजतागायत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना झाली नव्हती. लालफितीत कारभारामुळं अजूनही या समितीला कार्यालय मिळालं नाहीये. माहिती अधिकारात हा धक्कादायक खुलासा झालाय.
Oct 18, 2015, 10:38 PM IST... तर अशोक सारदेंचा जीव गेला नसता!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2015, 09:26 PM ISTनाशिकमध्ये पोलीस निरीक्षकाची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2015, 12:00 PM ISTनाशिकमध्ये पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांची आत्महत्या
जळगावचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये पोलीस अधिक्षकांचं नाव घेतलं आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आठवडाभरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवनप्रवास संपविल्याने पोलीस दलाला हादरा बसलाय.
Oct 17, 2015, 11:29 AM ISTठाण्यात पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:34 PM ISTवाढदिवसानिमित्त छगन भुजबळ यांनी गरजू शेतकऱ्यांना केली मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:33 PM ISTठाण्यात पोलीस हवालदाराची आत्महत्या
ठाण्यात एका पोलीस हवालदारानं आत्महत्या केलीय. अनंत सावंत असं या पोलीस हवादाराचं नाव असून त्यांनी राहत्या घरी स्वताला जाळून घेतलंय. मृत पोलीस हवालदार मुंबई नायगाव मुख्यालयात कार्यरत होते.
Oct 15, 2015, 04:37 PM ISTपुणे - पत्नीने घडवून आणली पतीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2015, 01:00 PM ISTव्हाट्सअॅप, फेसबूकसाठी तिने केली आत्महत्या
व्हाट्सअॅप आणि फेसबूकचा सातत्याने वापर करणाऱ्या पत्नीला पतीने ओरडा भरला. पती रागवल्याने ही नवविवाहिता खूप दु:खी झाली. तिने कौनदमपालयम परिसरातील आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
Oct 14, 2015, 12:06 PM ISTबांधकाम व्यावसायतली लाचखोरी; परमार आत्महत्येनंतर बिल्डरांचे मोर्चे
बांधकाम व्यावसायतली लाचखोरी; परमार आत्महत्येनंतर बिल्डरांचे मोर्चे
Oct 13, 2015, 09:04 PM ISTतिच्या मृत्यूला जबाबदार कोण? पाहा पुण्यात काय घडलं
बिया काळे... वय वर्ष २०... झाडाच्या फांदीला गळफास लावून तिनं आपलं आयुष्य संपवलं. आता तिच्या या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
Oct 13, 2015, 06:21 PM IST