महाराष्ट्र : महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यांचं केंद्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 10:47 AM ISTनवी मुंबई : सातवीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2015, 10:50 AM ISTताजमहालासमोरच युगुलाचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न
प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताजमहालासमोरच एका प्रेमी जोडप्यानं गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.
Jul 16, 2015, 05:23 PM ISTनवी मुंबईत बलात्कार आरोपीने इमारतीवरुन उडी मारुन केली आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2015, 07:25 PM ISTनागपूर : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांचे पर्यटन
Jul 9, 2015, 08:41 AM ISTबदलापूर इथं महिलेची ४ वर्षीय मुलासह आत्महत्या
बदलापूरमधील एका महिलेनं आपल्या ४ वर्षीय मुलासह इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केलीय. बदलापूरच्या बेलवली भागातील ग्रीन लॉन्स या कॉम्प्लेक्समध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.
Jul 6, 2015, 09:23 PM ISTभूखंड व्यावसायिकाकडून फसवणूक झाल्याने नागपुरात एकाची आत्महत्या
येथील विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या राजेस कुकास नावाच्या ४२ वर्षांच्या कुटुंब प्रमुखाने विषप्राशन करून आत्महत्या केलीय. आमची फसवणूक झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय.
Jul 4, 2015, 10:22 AM ISTभूखंड व्यावसायिकाकडून फसवणूक; व्यथीत व्यक्तीची आत्महत्या
भूखंड व्यावसायिकाकडून फसवणूक; व्यथीत व्यक्तीची आत्महत्या
Jul 3, 2015, 10:22 PM ISTबुलढाण्यात शेतकऱ्यांना सरकारी अनुदानाचे पैसे देण्यास बँकेची टाळाटाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 11:47 AM ISTपत्नीला दाखवायला गेली भीती, पण गेले प्राण
कोयंबतूर येथील ५० वर्षीय एका व्यक्तीने आपल्या भांडखोर पत्नीला घाबरविण्यासाठी गळ्यात फाशीचा दोर अडकविला आणि खुर्चीवर उभा राहिला. पण खुर्ची पडली आणि तो दोर आवळला गेला आणि फास बसल्याने त्याचा मृत्यू झाला.
Jun 18, 2015, 06:03 PM ISTकोर्टात ब्लेडनं स्वत:चा गळा कापून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2015, 07:31 PM ISTकोर्टात ब्लेडनं स्वत:चा गळा कापून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
वांद्रे कोर्टात एका व्यक्तीनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. स्वतःचाच गळा कापून त्यानं आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याची घटना कोर्टरूममध्ये घडली. त्यानं आपल्या हाताच्या नसा देखील कापून घेतल्या. जखमी अवस्थेत त्याला भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Jun 15, 2015, 06:26 PM ISTमहाराष्ट्र सुन्न : मुख्यमंत्र्यांच्या मदतीनंतरही शेतकरी महिलेची आत्महत्या
मुख्यमंत्र्यांच्या मदतीनंतरही शेतकरी महिलेची आत्महत्या
Jun 12, 2015, 09:26 PM ISTमहाराष्ट्र सुन्न : मुख्यमंत्र्यांच्या मदतीनंतरही शेतकरी महिलेची आत्महत्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतलेल्या एका शेतकरी महिलेनंही आत्महत्या केल्यानं खळबळ उडालीय.
Jun 12, 2015, 07:37 PM ISTस्वत:च्या मुलाची हत्या करून महिलेची आत्महत्या
मुंबईतल्या माहिम भागात एका आईनंच आपल्या आठ महिन्यांच्या मुलाची क्रूर हत्या केली आहे. त्यानंतर या महिलेनं स्वतःही आत्महत्या केली.
Jun 11, 2015, 05:57 PM IST