आदित्य ठाकरे

पेंग्विनवरुन आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

 युती सरकारची यंदा ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर द्वितीय वर्षपूर्ती साजरी होत आहे. मात्र यानिमित्तानं विकासाचा लेखाजोखा मांडण्याऐवजी युतीतच फटाके फुटत असल्याचं दिसतंय. राज्य सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्तानं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत आपल्या सत्ताधारी मित्र पक्ष शिवसेनेलाच लक्ष्य केलं.

Oct 31, 2016, 03:44 PM IST

राणीच्या बागेतील युवराजाने पेंग्विन ठार केले, व्हायरल फोटो मागील सत्य...

राणीच्या बागेतील पेंग्विनच्या मृत्यूनंतर काँग्रेस, मनसे यांनी शिवसेनेवर विशेषतः युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यात एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Oct 24, 2016, 03:22 PM IST

'बालहट्टामुळे पेंग्विनचा मृत्यू'

राणीच्या बागेतल्या पेंग्विनच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेस नेते आणि आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे.

Oct 23, 2016, 10:56 PM IST

शिक्षणक्षेत्रात अपेक्षीत बदल नाहीत, आता आदित्य ठाकरेंचीही सरकारवर टीका

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, मुंबईत मोर्चा काढला गेला.

Oct 15, 2016, 07:21 PM IST

युवासेनेचा विद्यार्थी मोर्चा समस्यांसाठी का नेतृत्व उभं करण्यासाठी?

युवा सेनेच्या केजी टू पीजी मोर्चावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.

Oct 15, 2016, 03:47 PM IST

मोर्चा नेमका कशासाठी? तावडेंचा ठाकरेंना टोला

मोर्चा नेमका कशासाठी? तावडेंचा ठाकरेंना टोला 

Oct 15, 2016, 12:55 PM IST

पेंग्विन हा शिवसेनेचा बालहट्ट - नितेश राणे

 शिवसेनेचे वय पन्नास वर्षे झाले असले तरी त्यांची वर्तणूक मात्र पाच वर्षांच्या लहान मुलासारखी आहे. नाइटलाइफ आणि ओपन जिमपाठोपाठ आता बालहट्टाचा तिसरा एपिसोड म्हणजे पेंग्विन अशी बोचरी टीका काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर आणि अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

Jul 27, 2016, 07:56 PM IST