आदित्य ठाकरे

शेतकऱ्यांची घरे मंदिरच, खैरे यांना आदित्य ठाकरेंचा टोला

शेतकऱ्यांची घरं ही मंदिरंच असून, ती वाचविण्याची गरज आहे, असं वक्तव्य शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी केलंय. खासदार चंद्रकांत खैरे यांना उद्देशून आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय. हा आदित्य टोला असल्याची चर्चा सुरु झालेय.

Nov 7, 2015, 11:19 PM IST

आदित्य ठाकरे जाणार बिहारमध्ये शिवसेनेच्या प्रचाराला

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. आता प्रचारात शिवसेना उतरणार आहे. बिहारमध्ये शिवसेना वाढत आहे. त्यामुळे मी शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला जाणार आहे, अशी माहिती युवानेते आदित्य ठाकरे यांनी दिली.

Oct 8, 2015, 06:03 PM IST

'विरोध गुलाम अलींना नव्हे तर पाकिस्तानला'; सेना नरमली

गुलाम अली यांच्या कार्यक्रमात खोडा घातल्यानंतर आता शिवसेनेनं आपली भूमिका काहीशी मवाळ केलीय.

Oct 8, 2015, 01:23 PM IST

बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेचा 'वजीर'!

शिवसेनेनं बिहार निवडणुकीच्या प्रचाराची धुरा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये आदित्य ठाकरे यांच्या प्रचारच्या सभा होण्याची शक्यता आहे.

Sep 21, 2015, 11:06 AM IST

मोदी-ठाकरेंची 'मार्मिक मैत्री'

मोदी-ठाकरेंची 'मार्मिक मैत्री'

Aug 14, 2015, 10:49 PM IST

आदित्य ठाकरेंच्या ओपन जिमला १५ दिवसांत 'तडे'!

 युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मरीन ड्राइव्ह इथं लावलेल्या ओपन जिमला तडे गेले आहेत. अवघ्या १५ दिवसांत ठाकरेंचा फिटनेस ढेपाळलेला दिसतोय.

Aug 9, 2015, 12:10 PM IST

आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला तर राष्ट्रवादीला 'भ्रष्टवादी' टोमणा

शैक्षणिक टॅबला खेळणं म्हणणाऱ्या मनसेला राजकारणच खेळणं वाटतं, असा टोला युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी लगावला. तर राष्ट्रवादीच भ्रष्टवादी असल्याचा टोमणा त्यांनी यावेळी मारला.

Aug 6, 2015, 06:52 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आदित्य ठाकरेंनी दाखविले टॅबचे प्रात्यक्षिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शालेय शिक्षणासाठी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वापरण्यात येणाऱ्याटॅबचे प्रात्यक्षिक दाखविले.

Aug 1, 2015, 07:23 PM IST