शिवसेनेच्या ओपन जिमला परवानगी, आता राणेंचा स्वाभिमान वडापाव स्टॉल
शिवसेनेच्या ओपन जिमला महापालिका प्रशासनानं परवानगी दिलीय. तसं पत्रच अतिरिक्त आयुक्तांनी दिलंय. मात्र आता ओपन जिम वादाला नवं वळण मिळालंय.
Jul 20, 2015, 11:18 PM ISTदोनदा गाडल्यानंतरही वळवळ सुरूच, सावंतांची राणेंवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 05:41 PM ISTसेनेचं ओपन जीम आणि राजकीय बेटकुळ्या
व्यायामाची हौस असलेल्यांना आपल्या कमावलेल्या शरीरयष्टीचं आणि दंडावरच्या फुगीर बेटकुळ्यांचं विशेष आकर्षण असतं... व्यायामाची ही नशाच अशी आहे की कालपरवा जीममध्ये जाऊ लागलेला सुद्धा, हमखास आपल्या नसलेल्या बेटकुळ्याही चाचपून पाहतो. ओपन जीमवरच्या मुद्यावरुन असाच बेटकुळ्या फुगवून पाहण्याचा उद्योग सध्या शिवसेना आणि नितेश राणे करत आहेत.
Jul 18, 2015, 09:17 PM IST...आता त्या 'जिम'वर राणेंचा डोळा!
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी बसवलेल्या मरिन ड्राईव्हवरच्या ओपन जिमवरून पुन्हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.
Jul 17, 2015, 06:59 PM ISTव्यायाम कसा करायचा हे सांगितलं नव्हतं, उद्धव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2015, 06:09 PM ISTआदित्यनं उद्घाटन केलेलं 'अनधिकृत' जीम उखडलं
आदित्यनं उद्घाटन केलेलं 'अनधिकृत' जीम उखडलं
Jul 16, 2015, 02:49 PM ISTआदित्यनं उद्घाटन केलेलं 'अनधिकृत' जीम उखडलं
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना मुंबई महापालिकेनं आज जोरदार झटका दिला.
Jul 16, 2015, 12:14 PM ISTभाजपच्या 'दिव्यां'ना कोर्टाचा फूलस्टॉप; ट्विटरवर टोमण्यांचे 'दिवे'!
भाजपच्या 'दिव्यां'ना कोर्टाचा फूलस्टॉप; ट्विटरवर टोमण्यांचे 'दिवे'!
Jul 3, 2015, 09:47 PM ISTभाजपच्या 'दिव्यां'ना कोर्टाचा फूलस्टॉप; ट्विटरवर टोमण्यांचे 'दिवे'!
मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर एलईडी दिव्यांऐवजी सोडियम लाईट्सच लावा, असे निर्देश मुंबई हायकोर्टानं बीएमसीला दिलेत. त्यामुळं पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात ट्विटर वॉर सुरू झालंय.
Jul 3, 2015, 07:23 PM IST'खड्डेमुक्त' मुंबई एका रात्रीत शक्य नाही; 'बाल' ठाकरेंचं विधान
'खड्डेमुक्त मुंबई एका रात्रीत शक्य नाही' असं विधान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलंय.
Jun 27, 2015, 11:38 AM ISTएका दिवसात मुंबईतील खड्डे बुजविणे अशक्य : आदित्य ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2015, 07:39 PM ISTपंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, समुद्राचं पाणी शहरात घुसणार?
पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, समुद्राचं पाणी शहरात घुसणार?
Jun 19, 2015, 06:54 PM ISTपंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, समुद्राचं पाणी शहरात घुसणार?
आधीच मुसळधार पावसानं हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी एक शॉकिंग बातमी... वरळी कोळीवाड्याजवळच्या क्लिव्ह लॅंड पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झालाय.
Jun 19, 2015, 06:51 PM ISTवसई पालिका निवडणूक : शिवसेनेचा रोडशो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2015, 12:02 PM IST