आदित्य ठाकरेंनी केलं अर्थसंकल्पाचं स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 08:50 AM IST'अवास्तव रेल्वे दरवाढ मागे घेतल्याचा आनंद'
Jun 25, 2014, 08:55 AM IST'अवास्तव रेल्वे दरवाढ मागे घेतल्याचा आनंद'
'अवास्तव रेल्वे दरवाढ मागे घेतल्याचा आनंद'
Jun 25, 2014, 08:04 AM ISTसेंट झेवियर्स प्रकरणी आदित्य ठाकरे अजून गप्प का?
मुंबईतील मतदानाच्या तोंडावर सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये नव्याच वादाला तोंड फुटलंय... कॉलेजच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मेल पाठवून तसंच अधिकृत वेबसाइटवरून कुणाला मतदान करायचं, याबाबतचा राजकीय सल्ला दिलाय. त्यामुळं झेवियर्सच्या प्राचार्यांनी स्वतःवर नसती आफत ओढवून घेतलीय.
Apr 23, 2014, 08:17 PM ISTज्युनिअर देवरा - ज्युनिअर ठाकरेंचं `ट्विटरवॉर`
युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यात आज जोरदार आमना-सामना झाला. रस्त्यावर उतरून राडे करणाऱ्या शिवसेनेचं युवा नेतृत्व आणि दक्षिण मुंबईचे युवा खासदार एकमेकांना भिडले. पण, हे युद्ध रंगलं ते ट्विटरच्या वॉलवरून...
Mar 6, 2014, 08:30 PM ISTधमकी देणाऱ्यांना मी माफ करतो : आदित्य
धमकी देणाऱ्यांना मी माफ करतो, असं युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्गात म्हटलं आहे. नितेश राणे यांचं नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
Feb 22, 2014, 01:42 PM ISTखासदारसाहेब, कदाचित शिवसेनाप्रमुखांनी `खैर` केली नसती
औरंगाबाद शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे एका कार्यक्रमात पाय धरत नमस्कार केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
Jan 19, 2014, 07:42 PM IST...तर राजन वेळूकर चालते व्हा - आदित्य ठाकरे
अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांचे निलंबन मागे घेण्यावरून विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळत असताना आता राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. जर तुम्हाला मुंबई विद्यापीठाचा कारभार व्यवस्थित चालवता येत नसेल तर चालते व्हा, असा थेट हल्ला शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
Jan 16, 2014, 03:35 PM ISTतरुणाईचं मन जिंकण्याची आदित्य ठाकरेवर जबाबदारी
राज्यासह देशात निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. सर्वाधिक मतदार तरुण असल्यानं तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झालीय.
Jan 5, 2014, 08:24 PM ISTलढाई पूर्वीच आदित्य ठाकरेंची माघार
मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट्स कौन्सिल निवडणुकीतून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी माघार घेतलीय. निवडणुकीत लढण्यासाठी आमच्याकडे ब-यापैकी संख्याबळ आहे.
Dec 30, 2013, 07:10 PM ISTमुंबईमध्ये आता २४ तास हॉटेल, मेडिकल सुरू राहणार
मुंबईमध्ये आता रात्रीही हॉटेल, मेडिकल आणि दूधविक्री केंद्रे सुरू राहणार आहेत. नुकताच यासंदर्भात महापालिकेच्या महासभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
Oct 4, 2013, 02:08 PM ISTआदित्य ठाकरे स्वतः उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?
प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात न उतरता, राजकारणात आपला रिमोट कंट्रोल चालवणा-या ठाकरे घराण्याची नवी पिढी मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार झाली आहे. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भविष्यात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
Jul 20, 2013, 11:50 PM IST‘अजित पवार - राष्ट्रवादीचा टोणगा’
शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरही टीका करत त्यांना ‘राष्ट्रवादीचा टोणगा’ असं संबोधलंय.
May 30, 2013, 01:56 PM IST`एकही जागा नाही आणि म्हणे मर्दानी संघटना...`
एकेकाळचे शिवसैनिक आणि सध्याचे राष्ट्रवादीचे खंदे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची नक्कल करत शिवसेनेला डिवचलंय.
May 30, 2013, 01:28 PM ISTशिक्षक संप: आदित्य ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
शिक्षक संघटनांच्या विविध आंदोलनांमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर परिणाम होत असल्याने आता याप्रश्नी युवा सेना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेट घेणार आहेत.
Feb 26, 2013, 09:26 PM IST