भारतीय बनावटीची 'आयएनएस खांदेरी' नौदलाच्या ताफ्यात दाखल
१६०० टनाहून अधिक वजानाची पाणबुडी ही डिझेल इलेक्ट्रिक तंत्रज्ञान असलेल्या पाणबुड्यांमध्ये जगात उत्कृष्ट समजली जात आहे.
Sep 28, 2019, 02:01 PM IST'आयएनएस खांदेरीमुळे नौदलाची ताकद वाढली हे पाकिस्तानला कळायला हवे'
मुंबईत आयएनएस खांदेरीच्या लोकार्पण सोहळ्या दरम्यान ते बोलत होते.
Sep 28, 2019, 10:19 AM ISTआयएनएस खांदेरी : ही 'सायलन्ट किलर' वाढवणार नौदलाची शान
आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंबईत 'वेस्टर्न नेव्हल कमांड'मध्ये या पाणबुडीचं लोकार्पण करणार आहेत
Sep 26, 2019, 11:54 AM ISTआयएनएस खांदेरीचं जलावतरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 10:33 PM ISTआयएनएस खांदेरी नौदलाच्या सेवेत होणार दाखल
कलवरी वर्गातील दुसरी पाणबुडी आयएनएस खांदेरीचं मुंबईतील माझगाव डॉकयार्डमध्ये जलावतरण होणार आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होईल. 1800 टन वजनाच्या या पाणबुडीच्या बंदर आणि त्यांनतर खोल समुद्रातील चाचण्यांना सुरुवात होणार आहेत. जर चाचण्या यशस्वी झाल्या तर वर्षाच्या अखेरपर्यंत आयएनएस खांदेरी नौदलाच्या सेवेत दाखल होईल.
Jan 12, 2017, 09:31 AM IST