`असीमानंदांच्या स्फोटा`चे आज संसदेत पडसाद?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा देशातील विविध बॉम्बस्फोटांना `आशिर्वाद` होता, असा खळबळजनक दावा या स्फोटांतील आरोपी स्वामी असीमानंद यांनी केलाय.
Feb 7, 2014, 09:52 AM IST"मालेगाव-समझौता बॉम्बस्फोट भागवतांच्या संमतीने"
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सहमतीनंच समझोता एक्स्प्रेस, हैदराबादमधली मक्का मशीद आणि अजमेरमधल्या दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा खळबळजनक दावा या स्फोटातील आरोपी स्वामी असिमानंद यांनी केलाय.
Feb 6, 2014, 12:56 PM ISTमोदींसाठी ‘आरएसएस’ आलं धावून...
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला केल्यानंतर आता ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ मोदींच्या मदतीला धावून आलाय.
Jan 5, 2014, 12:55 PM ISTहम दो हमारे तीन; `आरएसएस`ची नवी घोषणा
हम दो हमारा एक’... कुटुंबनियोजनाच्या योजनेलाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आव्हान दिलंय. छोटं कुटुंब ठेवण्याच्या योजनेचं अंध अनुकरण करत राहिलं तर हिंदू कुटुंबे नामशेष होतील, असा धोका आरएसएसनं तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपानिमित्तानं कोची इथं व्यक्त केलाय.
Oct 28, 2013, 03:35 PM ISTपंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना RSSचा उघड पाठिंबा
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित, करा अशी मागणी भाजपतल्याच अनेक गटांनी केलीय. मात्र अजूनही या मुद्द्यावर भाजपत एकवाक्यता नाही. असे असताना RSSने उघड पाठिंबा देत मोदींचा मार्ग मोकळा करून दिला आहे.
Sep 10, 2013, 01:02 PM IST`लोक बाबरी विसरले, गोध्राही विसरतील`
लोक बाबरी मस्जिद विसरले तिथं गुजरात दंगा कुणाच्या लक्षात राहिल, लोक तेही विसरतील... भारताकडे संकटांना सहन करण्याची आणि त्यांना पचवण्याची शक्ती आहे’
Jun 26, 2013, 09:51 AM ISTराम मंदीरावरून सेनेचा भाजपला टोला: ‘हिंदुत्ववाद’ उफाळला!
‘उशिरा का होईना राम मंदिर आठवलं’, असा टोला शिवसेनेनं भाजप आणि संघाला टोला लावलाय. ‘सत्ता असताना राम मंदिर का उभारलं नाही?’ असा थेट सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.
Feb 7, 2013, 03:37 PM IST`शिंदे चुकून म्हणाले हिंदू दहशतवादी`, काँग्रेसची सारवासारव
सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी काँग्रेस आता बॅकफूटवर आलं आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद असं चुकून म्हटलं असेल, अशी सारवासारव काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी केली आहे.
Jan 22, 2013, 08:02 PM ISTशिंदेंची कोलांटीउडी, म्हणे मी `हिंदू` म्हटलंच नव्हतं!
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या विधानावर चक्क कोलांटउडी मारली आहे. एआयसीसी बैठकीतल्या भाषणात बोलताना त्यांनी `हिंदू` हा शब्द स्पष्टपणे वापरला होता. मात्र नंतर पत्रकारांशी बोलताना आपण `सॅफ्रॉन` म्हणालो, ‘हिंदू’ म्हणालोच नाही असं सांगत घूमजाव केलं.
Jan 20, 2013, 04:31 PM ISTभाजपचे कॅम्प हिंदू दहशतवाद्यांसाठी - सुशीलकुमार शिंदे
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चालविण्यात येणारे कॅम्प हे हिंदू दहशतवाद्यांसाठीच असल्याचे, वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे केले. दरम्यान, काँग्रेसने माफी मागावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा हल्ला भाजपने चढविला आहे.
Jan 20, 2013, 03:10 PM IST`एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच विवाहाचा करार`
एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच पती-पत्नीमध्ये लग्नाचा करार केला जातो, असं म्हणत भागवतांनी आपले विचार पाझळलेत.
Jan 8, 2013, 10:44 AM IST'आरएसएस' म्हणजे रुरल स्वदेशी संडास- दिग्विजय सिंग
आपल्या वाचाळतेसाठी प्रसिद्ध असलेल्या काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य करून वाद ओढावून घेतलाय. दिग्विजय सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना गावठी संडासाशी केली आहे. देशाच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शौचालयांची गरज असल्याचं सांगत दिग्गीराजांनी यावर कडी करत शौचालयांना `रुरल स्वदेशी संडास` म्हणजेच `आरएसएस` हे नाव द्यावं अशी सूचना दिली आहे.
Aug 24, 2012, 11:25 PM ISTट्विटर बंद, भडकले मोदी, लावला काळा फोटो
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधींपासून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे ट्विटर खाते केंद्र सरकारने बंद केले आहे. सुरक्षा आणि घृणा पसरवित असल्यावर प्रतिबंध घालण्याच्या कारण देत केंद्र सरकारतर्फे या ट्विटर बंद करण्यात आले आहे.
Aug 24, 2012, 05:46 PM IST'नरेंद्र मोदी पक्षापेक्षा मोठे नाहीत'
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसाठी, पक्षाच्या कार्यकारिणीतून संजय जोशींना राजीनामा द्यायला लावणे, ही चूक होती, अशा शब्दात संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी भाजप आणि मोदींवर शरसंधान केलं.
Jun 8, 2012, 02:02 PM ISTसरसंघचालकांना कोर्टाने फटकारले
आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केलीये. मालेगाव बॉम्बस्फोटात हिंदूत्ववादी संघटनांचं नाव गोवण्यात यावं यासाठी हेमंत करकरे यांच्यावर दबाव होता असं वक्तव्य भागवत यांनी केलं होतं. या वक्तव्यावर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली.
Feb 29, 2012, 03:46 PM IST