6 महिन्यापूर्वीच वाल्मिक कराडला ED ची नोटीस येऊनही राज्य सरकारनं... सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला थेट सवाल
6 महिन्यापूर्वी वाल्मिक कराडविरोधात तक्रार, ईडीने कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला थेट सवाल.
Jan 9, 2025, 02:09 PM ISTED Notice : भाजप ऑफिसमध्ये माणूस पाठवलाय - संजय राऊत
ईडीची (ED Notice) कुठलीही नोटीस अजून आलेली नाही. मात्र, नोटीस शोधायला भाजप (BJP) ऑफिसमध्ये माणूस पाठवलाय, असे शिवसेना (Shiv Sena) नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanyaj Raut) यांनी म्हटले आहे.
Dec 28, 2020, 01:00 PM ISTईडीच्या नोटीसनंतर भाजप खासदार रक्षा खडसेंनी घेतली एकनाथ खडसेंची भेट
रक्षा खडसे यांनी जळगावमधल्या घरी एकनाथ खडसे यांची भेट घेतली.
Dec 27, 2020, 07:08 PM ISTखडसेंमागे ईडी लावली, आता खडसे सीडी कधी लावणार?
महाराष्ट्राच्या राजकारणातली आताची सर्वात मोठी बातमी आली आहे.
Dec 25, 2020, 09:49 PM IST