रात्र वैऱ्याची! उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळं रस्ता वाहून गेला, ठिकठिकाणी भूस्खलन; पावसामुळं वाताहात
Weather Update : महाराष्ट्रात थैमान घालणारा (Maharashtra Rain) पाऊस काढता पाय घेत नसल्यामुळं अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तिथं देश पातळीवरही परिस्थिती काही वेगळी नाही.
Jul 22, 2023, 01:00 PM IST
नमामि गंगे प्रोजेक्टवर मोठी दुर्घटना, ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून 16 लोकांचा मृत्यू
नमामि गंगे प्रोजेक्टवर असलेला ट्रान्सफॉर्मर फुटला आणि त्यामुळे करंट लागून 16 लोकांचा मृ्त्यू झाला. या दुर्घटनेने एकच खळबळ उडाली. विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत लोकांनी कारवाईची मागणी केली आहे.
Jul 19, 2023, 01:37 PM ISTHimachal Floods : 'मी विचारही केला नव्हता...'; हिमाचलच्या पुरात अडकलेल्या अभिनेत्याचं दाखवली विदारक परिस्थिती
Himachal Floods : हिमाचल प्रदेशामध्ये आलेल्या पावसानंतर आता राज्यामध्ये पुरस्थिती निर्माण झाली असून, रौद्र रुपातील नद्यांनी अनेक भाग उध्वस्त केले आहेत.
Jul 14, 2023, 09:58 AM IST
Rain Update : राजधानी दिल्लीला पुराचा विळखा! यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा
Latest Rain Updates : महाराष्ट्रात बळीराजा पावसाची वाट पाहत असताना देशात मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. राजधानी दिल्लीला पुराचा विळखा घातला असून उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Jul 13, 2023, 07:29 AM ISTRain Update : हिमाचल प्रदेशात नद्यांना रौद्र रुप, एकच हाहाकार; उत्तराखंडमध्ये 'रेड अलर्ट'
Latest Rain Updates : महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या पावसानं जोर धरला आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये तर हा पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाहा कधी सुधारणार ही परिस्थिती....
Jul 12, 2023, 07:01 AM IST
VIDEO : त्राहिमाम! मनिकरण साहिबकडे जाणारा पूल वाहून गेला; हिमाचल, उत्तराखंडमध्ये पुन्हा निसर्ग कोपला
Himachal Pradesh Rain : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या निसर्ग कोपल्याचं पाहायला मिळत असून, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसोबतच हरियाणामध्येही पावसामुळं हाहाकार माजल्याचं पाहायला मिळत आहे.
Jul 11, 2023, 07:08 AM IST'या' आहेत हिमाचलमधील नद्या; रौद्र रुप धारण करताच माजवतात हाहाकार, फोटो पाहूनच येतोय ताकदीचा अंदाज
एकाएकी वाढलेल्या या पर्जन्यमानाचे परिणाम हिमाचलच्या नागरी जीवनावर होताना दिसत आहेत. तर, पर्यटकांनाही याचा फटका बसत आहे.
Jul 10, 2023, 12:21 PM ISTHimachal Rain : हिमाचलमध्ये नद्यांचा आक्रोश, आतापर्यंत 19 बळी; Video पाहून थरकाप उडतोय
Himachal Rain : हिमाचल प्रदेश येथील मनिकरण साहिबपाशी जाणाऱ्या पूलाला पावसाचा तडाखा, पाण्याचा शक्तिशाली प्रवाह पाहून तिथं जाण्याचा विचार तूर्तास विसराल
Jul 10, 2023, 08:00 AM IST
Video : हिमाचल प्रदेशात पावसामुळं हाहाकार, नद्यांना रौद्र रुप; उत्तराखंडमध्येही निसर्ग कोपला
Himachal Pradesh Uttarakhand Rain : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बदलत्या हवामानामुळं स्थानिकांसह पर्यटकही अडचणीत. आतापर्यंत 200 जणांचं स्थलांतर.
Jun 26, 2023, 08:34 AM IST
NASA लाही गोंधळवणाऱ्या उत्तराखंडमधील 'या' रहस्यमयी मंदिराची रंजक गोष्ट
Best Places in Uttarakhand : हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्वं असणारी अनेक तीर्थक्षेत्रही या राज्यात आहेत. अशा या उत्तराखंडमध्ये एक असं मंदिर आणि असा परिसर आहे जिथल्या रहस्यमयी वातावरणाची उकल कोणालाही झालेली नाही.
Jun 8, 2023, 09:03 AM IST'पप्पा मी आधी मरणार, मला इंजेक्शन टोचा...' डॉक्टर कुटुंबाचा थरकाप उडवणारा शेवट
आपल्या डॉक्टर वडिलांबरोबर मुलगा ल्युडो खेळला. त्यानंतर वडिलांना बॅगेतून एक इंजेक्शन काढत ते पत्नी आणि मुलाला दाखवलं. यावर मुलाने आपल्याला पहिलं इंजेक्शन टोचा असं सांगितलं
Jun 1, 2023, 09:56 PM ISTVideo Viral : किंकाळ्या, जीव मुठीत घेऊन पळणारे यात्रेकरू... केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला
Kedarnath Badrinath Chardham Yatra 2023 : दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या चारधाम यात्रेची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली आणि त्यानंतर अनेक यात्रेकरूंनी उत्तराखंडची वाट धरली. पण, यात्रेची ही वाट वाटतेय तितकी सोपी नाही.
May 5, 2023, 07:47 AM ISTMaharashtra Weather Forecast : वादळी पावसाचा मारा, त्यात घामाच्या धारा.... हवामान विभागाकडून चित्रविचित्र बदलांचा इशारा
Maharashtra Weather Forecast Today : एकिकडे देशात चक्रिवादळसदृश परिस्थितीमुळे पावसाची हजेरी असणार आहे, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, दुसरीकडे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र हवामानाचा वेगळआ रंग पाहायला मिळेल असं सांगण्यात येत आहे.
May 5, 2023, 07:01 AM ISTChardham Yatra 2023 : केदारनाथ धामची कवाडं भाविकांसाठी खुली; मंत्रमुग्ध करणारा त्या क्षणांचा Video पाहाच
Kedarnath Dham : उत्तराखंडमध्ये (uttarakhand) येणाऱ्या केदारनाथ धाम या चार धामांपैकी एक असणाऱ्या मंदिराची कवाडं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. विधीवत पूजाअर्चा झाल्यानंतर ही कवाडं खुली करण्यात आली ते क्षण पाहाच
Apr 25, 2023, 06:42 AM IST
Maharashtra Weather : राज्याच्या ‘या’ भागात Yellow तर, इथं Orange Alert; देशात हवामानची काय स्थिती ?
Maharashtra Weather : राज्यात यंदाचा मान्सून समाधानकारक असणार, असं म्हटलं जात असतानाच अवकाळी जाणार कधी ते सांगा, असाच सूर नागरिक आळवत आहेत. अवकाळी आणि गारपीटीसंदर्भातील येत्या दिवसांसाठीचे इशारे आधी पाहा आणि मग हा प्रश्न विचारा
Apr 16, 2023, 06:40 AM IST