मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ५०६ इतकी झाली आहे.
May 2, 2020, 07:15 AM ISTमातोश्रीच्या गेटवरील ३ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण
मातोश्रीच्या गेटवरील ३ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण
May 1, 2020, 10:49 PM ISTविधानपरिषदेवर कुणाची वर्णी लागणार?
निवडणूक झाल्यास सत्ताधारी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच
May 1, 2020, 04:32 PM ISTराज्याची जनता खरी संपत्ती, कोरोना झाला म्हणजे सगळे संपले असे नाही - मुख्यमंत्री
आपण कोरोना संकटाचा सामना खंबरपणे करत आहोत. त्याला यशही येत आहे.
May 1, 2020, 01:55 PM ISTआज महाराष्ट्र दिन धुमधडाक्यात साजरा करायचा होता पण...
'हीरक महोत्सव धुमधडाक्यात साजरा करायचं ठरवलं होतं, पण नाईलाज आहे'
May 1, 2020, 01:38 PM ISTमहाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण
महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करुन करण्यात आले.
May 1, 2020, 12:52 PM ISTविधानपरिषद निवडणूक २१ मे रोजी, राजकीय अनिश्चितता, घालमेल संपली
महाराष्ट्रातील शहकाटशहाच्या राजकीय नाट्यात पडद्यामागे काय घडलं?
May 1, 2020, 12:38 PM ISTमहाराष्ट्र दिन : कोविड-१९ विरुद्धचा लढा राज्य सरकार कणखरपणे लढत आहे - राज्यपाल
महाराष्ट्र ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. कोविड-१९ विरुद्धचा लढा राज्य सरकार कणखरपणे लढत आहे.
May 1, 2020, 12:34 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट
दोघांमध्ये 20 मिनिटांपर्यंत चर्चा...
May 1, 2020, 09:23 AM ISTमहाराष्ट्र दिन : ६०वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा होणार
संयुक्त महाराष्ट्र निर्मितीला आज १ मे रोजी ६० वर्ष पूर्ण होत आहेत.
May 1, 2020, 07:52 AM ISTराज्यात प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी - राजेश टोपे
कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता आता प्लाझ्या थेरपीचा आधार घेण्यात येत आहेत.
May 1, 2020, 07:29 AM ISTरुग्णालयातून एकही रुग्ण उपचाराविना परत जाता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा आदेश
कुठलाही रुग्ण मग तो कोरोना संशयित असो वा अन्य आजाराने ग्रासलेला असो, तो रुग्णालायत आल्यावर तातडीने त्याची अपघात विभागात किंवा तपासणी केंद्रामध्ये तपासणी झाली पाहिजे.
Apr 30, 2020, 03:08 PM ISTधक्कादायक ! 'ती' मृत व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा दिला अहवाल आणि...
मुंबईतील सायन रुग्णालयाकडून दिलेला मृत व्यक्तीचा अहवाल चुकीचा असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.
Apr 30, 2020, 10:24 AM ISTमालेगावात कोरोनाचा धुमाकूळ, आरोग्यमंत्री-गृहमंत्र्यांची तातडीने भेट
कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव हा मालेगावात होत आहे. मालेगावात २४ तासांत कोरोनाचे ८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 30, 2020, 08:09 AM ISTलॉकडाऊन : राज्यात आतापर्यंत ८३ हजार गुन्हे दाखल, पोलिसांवर हल्ला होण्याच्या १६५ घटना
कोरोनाचे संकट आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ८३ हजार नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Apr 30, 2020, 07:41 AM IST