राज्यात कोरोना बाधित १५९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसागणिक वाढत आहे. मात्र, असे असताना एक दिलासा देणारी बातमी आहे.
Apr 30, 2020, 07:16 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा तिढा, राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली - जयंत पाटील
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी हालचाली होत आहेत, असा थेट आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटल यांनी केला आहे.
Apr 30, 2020, 06:34 AM ISTमुख्यमंत्री ठाकरेंच्या आमदारकीचा पेच सोडवण्यासाठी महाआघाडीचा प्लान
सरकार वाचवण्यासाठी सर्व आयुधांचा वापर करणार
Apr 29, 2020, 06:35 PM IST२४ तास. कॉम इम्पॅक्ट । गर्दी झालेल्या ठिकाणी कडकडीत बंद
लॉकडाऊनचा नियम धाब्यात बसवून पनवेल येथील मिरची गल्लीत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.
Apr 29, 2020, 02:49 PM ISTऔरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका, पुन्हा सापडले ११ पॉझिटिव्ह रुग्ण
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. आज पुन्हा कोरोनाचे ११ पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत.
Apr 29, 2020, 11:56 AM ISTमुंबई । राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज, बैठकीकडे लक्ष
Maharashtra STATE CABINET MEETING TODAY 11 AM
Apr 29, 2020, 10:20 AM ISTमालेगावात कोरोनाचा सर्वाधिक फैलाव, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असताना नागरिक घरात न थांबता घराबाहेर पडत आहेत.
Apr 29, 2020, 08:34 AM ISTरत्नागिरी जिल्ह्यात मास्क न वापल्यात ५०० रुपये दंड आकारणार
रत्नागिरी जिल्ह्यात आता मास्क न वापरल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
Apr 29, 2020, 07:06 AM ISTराज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, महत्वाच्या प्रस्तावर होणार चर्चा
राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी ११ वाजता बैठक होत आहे.
Apr 29, 2020, 06:23 AM ISTमंत्रालयात कोरोनाचा शिरकाव, चार जण पॉझिटिव्ह
मंत्रालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सफाई कर्मचाऱ्यामुळे चार जण पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे.
Apr 28, 2020, 02:39 PM ISTबेस्टच्या एकूण १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, बेस्टच्या मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांची माहिती
बेस्टच्या एकूण १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Apr 28, 2020, 01:26 PM ISTराज्यात पोलिसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष, 'त्या' कुटुंबीयांना ५० लाखाची मदत - गृहमंत्री
कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झालेल्या दोघा पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाखाची मदत आणि नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Apr 28, 2020, 10:54 AM ISTचिंता आणखी वाढली, राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 28, 2020, 09:43 AM ISTशिवसेनेने मोदी सरकारला फटकारले, ...अर्थमंत्र्यांची गरज काय?
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि साखळी मोडून टाकण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. आता या निर्णयाला महिना होत आला आहे.
Apr 28, 2020, 08:21 AM ISTलॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका, एका दिवसात १०३७ गुन्हे दाखल
महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा मोठा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असताना उल्लंघन होत आहे.
Apr 28, 2020, 07:42 AM IST