Social Distance : कोरोना संकट - उद्धव ठाकरे यांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक.
Mar 26, 2020, 06:21 PM ISTलॉकडाऊन : लोकांनी गर्दी करु नये, आता सगळे सुरळीत होईल - बाळासाहेब थोरात
कोरोनाचा फैला सर्वत्रच दिसून येत आहे. जगामध्ये महाभयंकर विषाणू पसरला आहे.
Mar 26, 2020, 05:53 PM ISTकेंद्र सरकारनं करून दाखवलं; उद्धवजी आता तुमची वेळ- मनसे
आता मदत करण्याची वेळ राज्य सरकारची आहे
Mar 26, 2020, 05:11 PM IST'चला... घरात मोकळी हवा येऊ द्या, एसी बंद करा'
'हा लढवय्या महाराष्ट्र आहे. आपण जिंकणारच आहोत, आपल्याला जिंकायचंच आहे.'
Mar 25, 2020, 01:15 PM ISTजीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला आडकाठी नको- उद्धव ठाकरे
'सर्वांनी समजूतदारपणा दाखवा'
Mar 24, 2020, 07:53 PM ISTटाळ्या आणि थाळ्या वाजवून कोरोना व्हायरस पळणार नाही- उद्धव ठाकरे
ही काही मौजमजेची वेळ नाही. तरीही नागरिक रस्त्यावर काय सुरु आहे, हे बघण्यासाठी बाहेर पडतात.
Mar 23, 2020, 06:47 PM ISTअखेर महाराष्ट्रात कर्फ्यू; उद्धव ठाकरेंची घोषणा
नाईलाजाने निर्णय घेतो..... आता गर्दी नाही म्हणजे नाहीच.....
Mar 23, 2020, 05:31 PM ISTमुंबई | उद्धव ठाकरे यांचा करोनाचा प्रादुर्भाव थोपवण्यासाठी कठोर निर्णय
Uddhav Thackeray Tough Steps As Section 144 In All Over Mumbai To Fight Covid-19
Mar 23, 2020, 01:55 PM ISTमहाराष्ट्रात जमावबंदी; काय सुरु राहणार आणि काय बंद?
मुख्यमंत्र्यांनी मांडले काही महत्त्वाचे मुद्दे
Mar 22, 2020, 04:01 PM ISTसंपूर्ण राज्यात उद्यापासून कलम 144 लागू - मुख्यमंत्र्यांची घोषणा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
Mar 22, 2020, 03:27 PM ISTमहाराष्ट्रात कोरोनाचे आणखी ३ रुग्ण, रुग्णांची संख्या ५२, ५ जणांना डिस्चार्ज देणार
मुंबई, पुणे आणि पिंपरीत कोरोनाचे तीन नवे रुग्ण
Mar 20, 2020, 11:54 AM IST'कोरोनाविरुद्ध युद्ध सुरु झालंय, धोक्याचा भोंगा वाजलाय, आता सावध व्हा'
नागरिकांनी घरात राहून सरकारी यंत्रणेवरील ताण कमी करणे गरजेचे आहे.
Mar 19, 2020, 12:48 PM ISTकोरोनाचा धोका ! ठाकरे सरकारच्या १० महत्वाच्या निर्णयांची आजपासून अंमलबजावणी
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. खबरदारी म्हणून ठाकरे सरकारने १० निर्णय घेतले आहेत.
Mar 18, 2020, 10:04 PM ISTकोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकृती स्थिर, घरी सोडण्याआधी अशी प्रक्रिया होणार
परदेशातून आलेल्यांना २४ तास विलगीकरण कक्षात ठेवणार
Mar 17, 2020, 07:19 PM ISTcoronavirus : मोदी-उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरुन चर्चा
राज्यातल्या कोरोनासंदर्भातल्या स्थितीचा पंतप्रधानांकडून आढावा...
Mar 15, 2020, 03:23 PM IST