'जनाची नाही किमान मनाची तरी....' मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका
संदीप देशपांडेंच ट्विट चर्चेत
Mar 6, 2020, 09:55 AM ISTकोकण विकासासाठी 'सिंधु-रत्न समृद्धी योजना', चीपी विमानतळ १ मेपासून सुरु - मुख्यमंत्री
कोकणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Mar 5, 2020, 02:44 PM ISTमुंबई | 'पुढची ५-१० वर्ष अशीच पुस्तकं लिहा', उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
मुंबई | 'पुढची ५-१० वर्ष अशीच पुस्तकं लिहा', उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
Mar 4, 2020, 07:10 PM IST'पुढची ५-१० वर्ष अशीच पुस्तकं लिहा', उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' या पुस्तकाचं प्रकाशन विधिमंडळात करण्यात आलं.
Mar 4, 2020, 06:40 PM IST'उद्धवजींनी चिंता करू नये, वेळ पडली तर आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ'
काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर दबाव आणत असतील तर उद्धव ठाकरे यांनी चिंता करण्याचे कारण नाही.
Mar 4, 2020, 07:47 AM IST'सामना'ची भाषा आणि दिशा बदलणार नाही : उद्धव ठाकरे
दैनिक सामना या वृत्तपत्राच्या संपादकपदी सौ. रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर...
Mar 3, 2020, 02:50 PM ISTनाणारमध्ये ठाकरेंच्या नातेवाईकांची हजारो एकर जमीन; भाजप नेत्याचा आरोप
नाणार रिफायनरी समर्थकांचे सत्यनारायणाला साकडे
Mar 3, 2020, 08:01 AM ISTअजित पवार देणार मोठा दिलासा, ही घोषणा करण्याची शक्यता?
अर्थमंत्री अजित पवार यांना जनतेला मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे.
Mar 2, 2020, 10:03 AM ISTया ५ नेत्यांचा चेहरा व्यंगचित्रासाठी चांगला- राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठाण्यात आयोजित करण्यात आला होता.
Mar 1, 2020, 10:22 PM ISTघर विकून मुंबईवरचा हक्क गमावू नका; मुख्यमंत्र्यांचं गिरणी कामगारांना आवाहन
'शेवटच्या गिरणी कामगाराला घर मिळे पर्यंत स्वस्थ बसणार नाही'
Mar 1, 2020, 02:13 PM ISTओबीसींची जातनिहाय जनगणना, विधानसभा अध्यक्षांचे कार्यवाहीचे निर्देश
ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हायलाच हवी, अशी आग्रही भूमिका विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली.
Feb 28, 2020, 04:12 PM ISTGood News : गिरणी कामगारांसाठी मिळणार एकदम स्वस्त घरे
गिरणी कामगारांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी.
Feb 28, 2020, 03:54 PM ISTकोरेगाव भीमा प्रकरणातील ३४८ तर मराठा आंदोलनातील ४६० गुन्हे मागे
कोरेगाव भीमा प्रकरणातील आणि मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेतल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली.
Feb 27, 2020, 06:16 PM ISTमराठी भाषेला संपवण्याची कुणाची हिंमत नाही - मुख्यमंत्री ठाकरे
'मराठी भाषा अभिजात आहेच. तिला भाषेला संपवण्याची कुणाची हिंमत नाही.'
Feb 27, 2020, 04:04 PM ISTअमृता फडणवीसांना शिवसेनेकडून सणसणीत टोला
आदित्य ठाकरेंवर अमृता फडणवीसांची टीका
Feb 27, 2020, 12:59 PM IST