फडणवीसांच्या निवडणुकीच्या आव्हानावर महाविकासआघाडीची टीका
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून समाचार
Feb 16, 2020, 10:34 PM ISTहिेंमत असेल तर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा; फडणवीसांचे आव्हान
विरोधी पक्षाने रस्त्यावर भिडायचं असतं, सरकारशी थेट मुकाबला करायचा असतो.
Feb 16, 2020, 06:18 PM IST'काँग्रेस सत्तेतील भागीदार, उद्धव ठाकरेंनी आमच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्यावेत'
मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे अधिकार असतील पण त्याचा न्याय पद्धतीने वापर करावा.
Feb 15, 2020, 06:58 PM ISTजळगाव । उद्धव ठाकरे यांचे भाजपला खुले आव्हान, सरकार पाडून दाखवाच!
आमचं बरं चाललंय आहे. महाविकास आघाडीत फूट पडली, असे समजू नये. आम्ही एकाच व्यासपिठावर आहोत, हे चित्र उद्या वृत्तपत्रात दिसेल. आमचा शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कोणी सरकार पडेल या स्वप्नात राहू नये. माझे त्यांना खुले आव्हान आहे, हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जळगाव (Jalgaon) येथे दिला. जळगावमधील जैन हिल्स येथे अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
Feb 15, 2020, 05:20 PM ISTआमचं बरं चाललंय, महाविकास आघाडीत कोणतेही अंतर नाही : उद्धव ठाकरे
आमचं बरं चाललंय आहे. हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिला.
Feb 15, 2020, 05:00 PM ISTएल्गार परिषदेचा तपास आता NIA न्यायालयात चालणार
एल्गार परिषद प्रकरणी दाखल खटला मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाकडे वर्ग करण्यास पुणे न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
Feb 14, 2020, 09:52 PM ISTमहाविकास आघाडी सरकारचा फडणवीस सरकारला आणखी धक्का
महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारला आणखी एक धक्का दिला आहे.
Feb 13, 2020, 03:42 PM ISTमंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च; विरोधक आक्रमक
खर्चाचा आकडा सर्वसामान्यांमध्येही चर्चेचा विषय
Feb 13, 2020, 11:36 AM ISTसरकारचा मोठा निर्णय; हिंगणघाट खटला उज्ज्वल निकम लढवणार
आरोपीला कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न - मुख्यमंत्री
Feb 10, 2020, 03:57 PM ISTनवी मुंबई | २००० कोटींचा वादग्रस्त भूखंडाचा व्यवहार ठाकरे सरकारकडून रद्द
नवी मुंबई | २००० कोटींचा वादग्रस्त भूखंडाचा व्यवहार ठाकरे सरकारकडून रद्द
Feb 9, 2020, 12:15 AM ISTनवी मुंबई । २००० कोटींचा वादग्रस्त भूखंडाचा व्यवहार ठाकरे सरकारकडून रद्द
नवी मुंबईतील २००० कोटींचा वादग्रस्त भूखंडाचा व्यवहार ठाकरे सरकारकडून रद्द
Feb 8, 2020, 08:35 PM IST