भाजपचा अब्जाधीश उमेदवार
निवडणूक आयोगाने उमेदवारांना संपत्तीचं विवरण देणे, अनिवार्य केल्यानंतर उमेदवारांच्या संपत्तीचे दाखले बाहेर येत आहेत.
Sep 30, 2014, 04:58 PM ISTचार तासांत बदलले तीन पक्ष!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 09:00 PM ISTअसाही नमुना... चार तासांत तीन राजकीय उड्या!
निवडणुका आल्या की बंडखोरी, बंडाळी, नाराजी, रूसवेफुगवे हे आलेच. तिकीट मिळत नाही असं दिसल्यावर तिकीटासाठी दुसऱ्या पक्षात जाणं हे तसं नवं नाही. पण तिकीटासाठी चंद्रपुरातल्या एका उमेदवारानं चक्क चार तासांत दोनदा पक्षांतर करण्याची चपळाई दाखवली.
Sep 29, 2014, 07:54 PM ISTभाजपचे अधिकृत उमेदवार शेखर धुरींचा अर्ज मागे
भाजपचे अधिकृत उमेदवार शेखर धुरींचा अर्ज मागे
Sep 29, 2014, 04:19 PM ISTअर्ज बाद झाल्यानंतर उमेदवाराचा हार्ट अॅटॅकने मृत्यू
कळवण मतदार संघातील एका उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. हरि पवार यांचा अर्ज बाद झाल्यानंतर, हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
Sep 29, 2014, 03:18 PM ISTरायगड जिल्ह्यातील प्रमुख लढती, उमेदवार
राज्यातील इतर मतदारसंघाप्रमाणे शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर रायगडमधील गणितं बदलली आहेत.
Sep 28, 2014, 05:49 PM ISTजळगाव जिल्ह्यातील पक्ष निहाय उमेदवारांची यादी
खानदेशात राजकीय दृष्ट्या जळगांव जिल्हा हा महत्वपूर्ण मानला जातो. कारण विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री सुरेश जैन यांचा हा जिल्हा आहे. जिल्ह्यात सध्या जास्तच जास्त ठिकाणी चौरंगी लढती आहे. या जिल्ह्यात आधीपासून भाजपचं प्राबल्य राहिलं आहे. लोकसभेसाठी दोन्ही जागा भाजपच्याच आल्या आहेत.
Sep 28, 2014, 05:05 PM ISTमनसे उमेदवाराचा भुजबळांशी दोन हात करण्यास नकार
मनसे उमेदवाराचा भुजबळांशी दोन हात करण्यास नकार
Sep 27, 2014, 05:39 PM ISTसंपूर्ण यादी - 'मनसे'चे 153 उमेदवार; राज ठाकरेंचं नाव गायब
सेना-भाजपची 'महायुती' आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'आघाडी'चं चर्चेचं आणि वादाचं गुऱ्हाळ सुरुच असताना राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणूक 2014 साठी आपली पहिली यादी जाहीर केलीय.
Sep 25, 2014, 05:29 PM ISTभाजपच्या १३० उमेदवारांची यादी निश्चित?
भाजपच्या १३० उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची बातमी सुत्रांनी दिली आहे. तसेच १५० पेक्षा जास्त जागांवर चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपच्या १३० उमेदवारांची ही यादी भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यादी जाहीर करण्याचे अधिकार अमित शहा यांच्याकडे असल्याचं सांगण्यात येतंय.
Sep 21, 2014, 11:37 PM ISTराष्ट्रवादीला कोणी उमेदवार देता का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2014, 12:17 PM ISTराष्ट्रवादीला उमेदवारच मिळत नसल्याचे चित्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत असला तरी राष्ट्रवादीला अनेक मतदारसंघात उमेदवारच मिळत नाहीयत. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारविरोधात वातावरण असल्यामुळं या दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मागणा-यांची संख्या घटल्याचं चित्र यावेळी दिसतंय.
Sep 6, 2014, 10:14 AM ISTभाजपची 50 उमेदवारांची यादी पुढच्या आठवड्यात
पहिल्या टप्प्यात भाजपच्या 50 उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यानंतर पुढील आठवड्यात भाजपची पहिली यादी प्रसिद्ध होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Sep 1, 2014, 04:06 PM ISTभाजपकडून थेट अंतिम यादीच जाहीर होण्याची शक्यता
सर्वेक्षणाचा अहवाल अजून आलेला नाही, तसेच शिवसेनेशी जागा वाटपावरून अजूनही एकमत होत नसल्याने, थेट अंतिम यादीच जाहीर करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. नेमक्या किती जागा लढवायच्या हे सर्वेक्षणातून ठरणार आहे, काही विद्यमान आमदारांनाही तिकीटाशिवाय समाधान मानावं लागणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
Aug 19, 2014, 12:59 PM ISTविधानसभेची लहर, उमेदवारांनी केला कहर
विधानसभा निवडणुकाजवळ येऊ लागल्यानं सर्वच पक्षांचे उमेदवार आता तयारीला लागलेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून वेगवेगळे फंडेही वापरले जातायत. वरळीतही राष्ट्रवादी आणि मनसेनं मतदारांना जवळ करण्यासाठी असेच काही फंडे वापरलेत.
Aug 18, 2014, 08:23 PM IST