PM Modi : 'या' मार्गावरील वाहतूक बंद; अवजड वाहनांनाही बंदी, जाणून घ्या कारण
PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना नागपुरातील काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मात्र पर्यायी मार्गांची यादी नागपूर प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे.
Dec 11, 2022, 09:59 AM ISTChandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनानंतरही 11 पोलीस कर्मचारी निलंबित
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील एका महोत्सवाच्या उद्घटनासाठी पिंपरीत आले होते. या दरम्यान त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
Dec 11, 2022, 09:22 AM ISTSamruddhi Mahamarg : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचं लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्ट्यं
Nagpur-Mumbai Expressway : नागपूरकर आणि मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नागपूर-मुंबई द्रुतगती (Samruddhi Mahamarg) महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे.
Dec 11, 2022, 07:08 AM ISTHimachal Pradesh CM: हिमाचल मध्ये महाराष्ट्र पॅटर्न; एकनाथ शिंदेंची आयडिया वापरुन बनले मुख्यमंत्री
Himachal Pradesh CM: रातोरात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर राज्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले आणि एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. राजकारणाचा हा महाराष्ट्र पॅटर्न हिमाचल मध्ये देखील पहायला मिळाला आहे. काँग्रेसचे सुखविंदर सिंग सुखू एकनाथ शिंदेंची आयडिया वापरुन मुख्यमंत्री बनले आहेत.
Dec 10, 2022, 09:13 PM ISTChandrakant Patil यांच्यावर शाईफेक; Devendra Fadanvis म्हणतात, "बोलताना भान ठेवलं पाहिजे पण..."
Devendra Fadanvis On Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर आता राज्यातील वातावरण तापल्याचं दिसतंय. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ink Attack On Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Dec 10, 2022, 08:09 PM ISTआताची मोठी बातमी! पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, फुले-आंबेडकर वक्तव्याचा वाद
चंद्रकांत पाटील आज पिंपरीत (Pimpri) आले असतान काही जणांनी त्यांच्यावर अचानक शाईफेक केली
Dec 10, 2022, 06:25 PM ISTमहाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला, उद्धव ठाकरेंचा थेट मोदींवर हल्लाबोल!
महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.
Dec 8, 2022, 05:52 PM ISTउद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; बेहिशेबी मालमत्तेबाबत मुंबई पोलिसांकडून मोठी अपडेट
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुबियांच्या संपत्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. याप्रकरणी आज महत्त्वाची माहिती समोर आली आहे
Dec 8, 2022, 04:32 PM ISTसंसदेत शिवरायांचा जयजयकार, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा माईक केला बंद
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचे पडसाद संसदेत, डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला मुद्दा, पण त्यांचा माईकच केला बंद
Dec 8, 2022, 03:44 PM ISTMaharashtra Border Dispute: महाराष्ट्राला दिल्लीच्या दारातील पायपुसणं करुन टाकलय - संजय राऊत
Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटक सरकारने सोमवारी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाऊल ठेवण्यास मज्जाव केला होता.
Dec 7, 2022, 10:04 AM IST
Maharashtra Political : मंत्रिमंडळ विस्तारबाबत मोठी बातमी! गुडघ्याला बांधून बसलेले आमदार बंड पुकारणार?
Maharashtra Politics Latest News : राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार येऊन आता चार महिन्यांहूनही जास्त काळ होऊन गेला आहे. अजून दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नाही. अशात नाराज आमदारांनी पुढची रणनिती ठरवल्याची चर्चा आहे.
Dec 6, 2022, 10:41 AM IST
Samruddhi Mahamarg : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी 2 रुपयांहूनही कमी टोल
Samruddhi Mahamarg : आतापर्यंत एसी किंवा रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठी समृद्धी महामार्ग हा एक उत्तम पर्याय असेल. 11 डिसेंबरला या महामार्गाचं लोकार्पण होणार आहे.
Dec 5, 2022, 09:15 AM ISTGulabrao Patil: "खड्ड्यात गेलं मंत्रिपद, उठले सुटले उंबरसुंभे..." गुलाबराव पाटलांकडून घरचा आहेर!
Maharastra Politics: ज्यांना छत्रपती माहिती आहेत त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल बोलावं. कुण्या मायचा लालला बोलण्याचा अधिकार नाही, असं रोखठोक वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
Dec 4, 2022, 09:22 PM ISTधारावीच्या पुनर्विकासामागे अदानींचा नेमका फायदा काय? पहिल्यांदाच मुख्य हेतू समोर
Dharavi Redevelopment Project: इथं अब्जोंच्या घरांमध्ये राहणारेही आहेत आणि चार पत्रे असणाऱ्या झोपडीत राहणारी माणसंही आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीही याच मुंबईत आहे. 'धारावी' झोपडपट्टी. (Dharavi redevelopment adanis project moto revealed read details)
Dec 2, 2022, 09:40 AM IST
Measles Outbreak : राज्यात गोवरचा उद्रेक, रुग्णांची संख्या 12 हजारांपार
Measles Outbreak : राज्यात गोवर (Measles) रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. सध्या 745 गोवरबाधित रुग्ण आहेत. संशयित रुग्णांची संख्या 12 हजारांपार गेली आहे.
Dec 2, 2022, 08:10 AM IST