अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी... चंद्रकांत पाटील हा कसला फॉर्म्युला सांगून गेले?
इतक्यावरच न थांबता 2024 पर्यंत तिन्ही पक्ष एकत्र राहणार का? हा खोचक प्रश्नही विचारला.
Oct 28, 2022, 01:01 PM IST
मोठी बातमी : BMC Elections जानेवारीत, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं वळवल्या नजरा
एकिकडे राज्यात नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार, यासंबंधीचे प्रश्न विरोधक आणि जनतेकडून सातत्यानं विचारले जातानाच आता पालिका निव़डणुकांच्या घडामोडींना वेग आला आहे.
Oct 26, 2022, 07:40 AM ISTBig News : राज्यात पुन:श्च महायुती? ‘मनं जुळली, तारा जुळल्या की....’
Maharashtra Politics : सध्या राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. मग ते शिवसेनेत दुफळी माजणं असो किंवा आता भाजपशी मनसेची हातमिळवणी करण्याची तयारी असो
Oct 25, 2022, 07:50 AM ISTठाकरे- शिंदेंना निवडणूक आयोगानं चिन्हाचं वाटप कसं केलं? Symbols Order काय आहे?
शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव देऊन त्यांना ढाल आणि तलवारींचं चिन्ह देण्यात आलं. आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया, नियम आणि कार्यपद्धतीबद्दल चर्चा होतेय.
Oct 14, 2022, 11:44 AM ISTशिवसेनेत फूट पडली आणि आमच्या घरात... ; मुख्यमंत्री शिंदेंसमोर नाना स्पष्टच बोलले
Nana patekar एक अभिनेता म्हणून नव्हे, एक मतदार म्हणून काय म्हणाले ते एकदा नक्की वाचा. सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नांना नानांनी फोडली वाचा, म्हणे उद्या तुम्ही....
Oct 12, 2022, 08:50 AM ISTजयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय होता कौटुंबिक वाद?
जयदेव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याला एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला होता.
Oct 9, 2022, 10:05 PM ISTVideo| दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा? शिंदे गटाचा की उद्धव ठाकरेंचा
Disputes between Eknath Shinde And Uddhav thackeray On Dasara Melava
Aug 30, 2022, 11:25 AM ISTPankaja Munde : मंत्रिमंडळ विस्तारावर पंकजा मुंडे म्हणतात, तुमच्याकडून ही अपेक्षा
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 9, 2022, 06:31 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पेट्रोल डिझेलबाबत मोठा निर्णय
Eknath shinde reduced petrol diesel price
Jul 14, 2022, 01:45 PM ISTVIDEO | उद्धव ठाकरेंचा राजीनामा, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?
BJP Leaders Reaction After Uddhav Thackeray Resign Post Of CM
Jun 29, 2022, 11:35 PM ISTVIDEO | शिवसेनेचा मनसेला जोर का झटका, माजी नगरसेवकांनी बांधलं 'शिवबंधन'
kdmc two former mns corporator entered In shivsena
May 6, 2022, 05:25 PM ISTमनसेचा मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात जोरदार राडा
मनसेने (MNS) शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यक्रमात राडा (MNS Rada) केला.
Jan 5, 2021, 09:42 PM ISTकारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु - एकनाथ शिंदे
मेट्रो कारशेड कांजुरमध्ये करण्याचा महाविकासआघाडी सरकारचा निर्णय़ वादात सापडला आहे.
Dec 23, 2020, 06:34 PM ISTमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने जादूटोणा, दोघांना अटक
पालघर (Palghar) जिल्ह्यात पुन्हा एकदा जादूटोणा (Black Magic) प्रकरण समोर आले आहे.
Dec 17, 2020, 04:52 PM ISTकांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जमीन राज्य सरकारच्याच मालकीची - एकनाथ शिंदे
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचा दावा फेटाळला
Nov 3, 2020, 08:40 PM IST