अपघात, महामार्गाची शिवसेना मंत्र्यांकडून पाहाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2016, 09:41 PM ISTडोंबिवली स्फोट : ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2016, 01:31 PM ISTशिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेचे केवळ आश्वासन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 08:13 PM ISTभाजपसोबत झालेल्या तडजोडीमुळे कट्टर शिवसैनिक नाराज
कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा महापौर झाला असला तरी भाजपसोबत झालेल्या तडजोडीमुळं शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे... ठाण्याची कमान सांभाळणाऱ्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीच ही भावना व्यक्त केलीय.
Nov 11, 2015, 07:34 PM ISTयुतीबाबत एकमत मात्र, शिवसेनेना महापौर पदावर ठाम
आमच्यापुढे अनेक पर्याय आहे, असे भाजपने स्पष्ट केले. त्याचवेळी आमचा मार्ग आम्ही शोधू अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेने होय नाय होय म्हणत युतीवर शिक्कामोर्तब करण्याचे ठरवले. त्यामुळे केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, शिवसेना महापौर पदावर ठाम आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठकीनंतर तात्काळ भेट घेतली.
Nov 6, 2015, 08:00 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे मात्र अनुपस्थितीत
जोपर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा महापौर विराजमान होत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावायची नाही, असा निर्णयच शिवसेनेनं घेतल्याचं दिसतंय.
Nov 6, 2015, 01:40 PM IST'खोट्या पॅकेजला, फसव्या ब्लू प्रिंटला जनतेनं नाकारलं'
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं एकहाती सत्ता राखल्याचं आता स्पष्ट दिसतंय. 'वाघाचा पंजा काय असतो हे भाजपला दाखवून दिलंय' अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलीय.
Nov 2, 2015, 02:36 PM ISTराजीनाम्याचं नाटक नव्हतं, एकनाथ शिंदेची विजयानंतर प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2015, 01:40 PM ISTकेडीएमसीत आमचाच विजय होणार : एकनाथ शिंदे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 10:07 PM ISTकल्याणमधल्या प्रचारसभेत मंचावरच एकनाथ शिंदेंनी सोपवला राजीनामा
Oct 30, 2015, 05:15 PM ISTमस्तीत वागाल तर पाठिंबा काढून घेईल: उद्धव ठाकरे भाजपा इशाला
‘भाजपच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार जर मस्तीत वागत असेल तर मी त्याचक्षणी पाठिंबा काढून घेईन आणि हे सरकार रस्त्यावर आणून शकतो ’ असा निर्वाणीचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कल्याणमधील प्रचारसभेत भाजपला जोरदार आव्हान दिलं आहे.
Oct 30, 2015, 04:56 PM ISTकल्याण - शीळ रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव
कल्याण - शीळ रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव
Sep 23, 2015, 09:39 AM IST'एक्स्प्रेस वे'ची वाहतूक अद्याप विस्कळीत, चंद्रकांत पाटील, शिंदेंनी केली पाहणी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक अद्याप विस्कळीत आहे. खंडाळा बोगदा परिसरात मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद आहे. पर्याय म्हणून हलक्या वाहनांची वाहतूक लोणावळा ते अमृतांजन पूल दस्तूरी या भागात जुन्या महामार्गानं वळवली आहे.
Aug 2, 2015, 01:31 PM IST