ऐतिहासिक घटना मोठ्या पडद्यावर... पाहा, 'परमाणू'चा ट्रेलर
उल्लेखनीय म्हणजे, 20 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतानं पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी घेतली
May 11, 2018, 08:42 PM ISTभारताला 'अग्निपंख' देणाऱ्या राष्ट्रपती कलामांचा पहिला स्मृतीदिन
भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा आज पहिला स्मृतीदिन आहे.
Jul 27, 2016, 12:22 PM ISTYear Ender 2015 : आपण हे हिरे गमावले...
आपण हे हिरे गमावले...
* २ जानेवारी २०१५ - वसंत गोवारीकर, ज्येष्ठ संशोधक
* ७ फेब्रुवारी, २०१५ - आत्माराम भेंडे, ज्येष्ठ अभिनेते
* १६ फेब्रुवारी २०१५ - आर आर पाटील, माजी उपमुख्यमंत्री
* २० मार्च २०१५ - शाहीर साबळे
* ६ जुलै २०१५ - प्रतापसिंह मोहिते-पाटील, माजी राज्यमंत्री
* २५ जुलै २०१५ - रा. सू गवई, ज्येष्ठ दलित नेते
Dec 16, 2015, 08:35 PM ISTडॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना अखेरचा सलाम
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पार्थिवाचा अंतिम प्रवास संपला. तिरंग्यात लपेटल्या कलाम यांच्या पार्थिवासमोर लष्कराच्या तुकडीनं मानवंदना दिली. त्यांना अखेरचा सलाम करण्यात आला.
Jul 30, 2015, 09:30 AM ISTडॉ. कलाम यांच्या पार्थिवावर 30 जुलैला रामेश्वरममध्ये अंत्यसंस्कार
कलाम यांच्या पार्थिवावर ३० जुलैरोजी सकाळी ११ वाजता रामेश्वरम इथल्या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली.
Jul 28, 2015, 12:33 PM IST