करोना व्हायरस

Coronavirus Lockdown: 'या' देशात घरातून बाहेर पडणाऱ्यांना पाच कोटीचा दंड

स्पेन १४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे.

Mar 25, 2020, 02:37 PM IST

हे पाहा, मोदीही पाळतायंत सोशल डिस्टन्सिंग

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी स्वत: सोशल डिस्टन्सिंगचे अनुकरण करताना दिसले.

Mar 25, 2020, 01:48 PM IST

coronavirus: जान है, तो जहान है.... मोदींचा नागरिकांना सल्ला

'...अन्यथा देशाला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल'

Mar 24, 2020, 10:04 PM IST

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Mar 24, 2020, 08:17 PM IST

मोठी बातमी: पुण्यात पेट्रोल-डिझेलची विक्री बंद

सामान्य लोकांना पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध होणार नाही

Mar 24, 2020, 06:39 PM IST

...तरच जीवनावश्यवक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील- फडणवीस

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसारख्या महानगरांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.

Mar 24, 2020, 06:24 PM IST

VIDEO: भारीच... कोरोनामुळे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाला निकाह

लॉकडाउन सर्वाधिक फटका विवाह सोहळ्यांना बसला आहे.

 

Mar 24, 2020, 05:07 PM IST

'कोणत्याही एटीएममधून पैसे काढा, बँकेत मिनिमम बँलेन्सची गरज नाही'

रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालय देशातील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून 

Mar 24, 2020, 04:19 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून लवकरच आर्थिक पॅकेजची घोषणा

. तसेच लॉकडाऊनमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी.... 

Mar 24, 2020, 03:32 PM IST

'कोरोना संपल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी उत्साह राखून ठेवा’

उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 

Mar 24, 2020, 03:06 PM IST

रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय नाही- अजित पवार

निर्बंध मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारच

Mar 23, 2020, 04:28 PM IST

चंद्रपुरात होम क्वारंटाईन केलेल्या लोकांना GPS ट्रॅकर लावणार?

अनेक रुग्ण सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त फिरताना आढळून आले होते.

 

Mar 23, 2020, 03:58 PM IST

अभी नही तो कभी नही; जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

नागरिकांच्या बेफिकीरीमुळे आव्हाड संतापले, म्हणाले....

 

Mar 23, 2020, 03:18 PM IST

जनता कर्फ्युच्या दिवशी मुंबईतील लोकल सेवेचा वेग मंदावणार; एक्स्प्रेस गाड्याही रद्द

शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी रात्री १० वाजेपर्यंत मुंबईतून एकही एक्स्प्रेस गाडी सुटणार नाही. 

Mar 20, 2020, 10:04 PM IST