मुंबई गोवा महामार्गाबाबत सर्वात मोठी अपटेड; कोकणात जाताना कशेडी घाट लागणार नाही; 45 मिनिटांचा प्रवास फक्त 8 मिनीटांत
Kashedi Tunnel : मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास अगदी जलद आणि सुपरफास्ट होणार आहे.
Jan 2, 2025, 09:06 PM IST
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याची 2 महिन्यातच डेंजर अवस्था; ठाकरे गट आक्रमक
कशेडी बोगद्यातली गळती वाढली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. सिमेंटच्या फेसिंगमधून पाण्याचे फवारे उडत आहेत.
Jun 24, 2024, 05:02 PM ISTमुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...
Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही. कसं ते जाणून घ्या...
Apr 22, 2024, 11:03 AM IST40 मिनिटांचे अंतर फक्त 15 मिनिटांत पार पडणार; कोकणातील कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू
Kashedi Tunnel : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय ठरणा-या बोगद्यातून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Feb 25, 2024, 04:14 PM ISTकोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, अवघड कशेडी घाटातल्या प्रवासाला पर्याय
कशेडी घाटाला पर्याय म्हणून बोगदा खणण्याचं काम
Feb 17, 2021, 08:35 AM ISTमुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक १३ तास ठप्पच, लांबच लांब रांगा
मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात कोसळलेली दरड बाजूला करण्याचे काम अद्यापही सुरु आहे.
Jul 10, 2020, 09:59 AM ISTमुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्पच
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात भली मोठी दरड कोसळल्याने वाहतूक अद्याप ठप्पच आहे.
Jul 10, 2020, 07:14 AM ISTमुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटात गॅस गळती, वाहतूक मार्गात बदल
कशेडी घाटात रसायन वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन गॅस गळती झाली. या अपघातामुळे मुंबई - गोवा वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अन्य मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.
Jan 16, 2019, 04:23 PM ISTनवी मुंबईतील कुटुंबाच्या कारला कशेडी घाटात अपघात, दोन ठार
मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटात कार अपघात दोन ठार तर दोन जखमी झालेत.
May 20, 2016, 07:49 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावर गॅस गळती, वाहतूक ठप्प
मुंबई - गोवा महामार्गावर गॅस गळती, वाहतूक ठप्प
Nov 14, 2015, 10:14 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावर गॅस गळती, वाहतूक ठप्प
मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वायू गळती झाल्याने वाहतुकीची कोंडी झालेय. गॅस टॅंकर पलटी झाल्याने वायू गळती झालेय.
Nov 14, 2015, 01:27 PM IST