कापूस उत्पादक शेतकरी

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांचा संघर्ष; जीव मुठीत धरून उघड्यावर काढावी लागतेय रात्र

हे शेतकरी सुखाच्या झोपेसाठी व्याकूळ झाले आहेत. 

Aug 2, 2020, 10:03 AM IST

पीकपाणी | धुळे | का बिघडलं कापूस उत्पादक शेतकऱ्यांच गणित?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 07:01 PM IST

कपाशीला बोंडअळीचं ग्रहण; यवतमाळ जिल्ह्यातील बळीराजा हैराण

जिल्ह्यातील कपाशीला बोंडअळीचं ग्रहण लागलं आहे. बोंड अळीनं शेकडो हेक्टर कपाशीचं पीक फस्त केलंय. या नुकसानीचं पंचनामे करण्याचा आदेश मंत्र्यांनी निर्देश देऊनही सरकारी यंत्रणा मात्र ढिम्म आहे. त्यामुळे हताश शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पिकात नांगर फिरवलाय.

Nov 15, 2017, 05:16 PM IST

शेतकरी गुरफटला डिजिटल जाळ्यात; कर्जमाफीनंतर कापूसखरेदी फॉर्मही ऑनलाईन

सरकारचा डिजिटल उपक्रम शेतकऱ्यांना जखडून ठेवण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच कर्जमफीचे फॉर्म ऑनलाईन भरण्याच्या प्रक्रीयेचा पूरता फज्जा उडाला. तरीसुद्धा सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करणारे फॉर्म भरण्याची प्रक्रीयाही ऑनलाईनच ठेवली आहे.

Oct 7, 2017, 11:55 AM IST

कापूस शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पानं

सरकारने कापूस उत्पादकांना सरकारची मदत जाहीर. धान आणि सोयाबीनला प्रति हेक्टरी दोन हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर चार हजार रुपये देऊन बोळवण करण्यात आली आहे. २५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे.

Dec 24, 2011, 08:45 AM IST

अपुऱ्या पॅकेज विरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

Dec 18, 2011, 02:43 PM IST