कॅम्पा कोला नियमित करू नियमांनुसारच- सीएम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2015, 08:57 AM ISTनव्या सरकारच्या हाती कॅम्पाकोलावासियांचे भविष्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2014, 07:29 PM ISTनव्या सरकारच्या हाती कॅम्पाकोलावासियांचं भविष्य
नवं सरकार तयार असेल तर कॅम्पाकोला सोसायटीला नियमित करण्याबाबत विचार करू असं सांगत सुप्रीम कोर्टानं कॅम्पाकोलावासियांना तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यामुळं कॅम्पाकोलावासियांचं भविष्य आता नव्या सरकारच्या हातात आहे. दरम्यान याप्रकरणाची सुनावणी एका आठवड्यासाठी पुढं ढकलण्यात आली आहे.
Oct 27, 2014, 04:06 PM ISTकॅम्पा कोलावर कारवाईचा आजचा दुसरा दिवस...
वीज, गॅस आणि पाण्याविना कसं राहायचं? असा प्रश्न कॅम्पा कोलामधील रहिवाशांना पडला आहे. दोन दशकं जिथं राहिलो, ते घर सोडून जाणं रहिवाशांच्या जीवावर आलंय.
Jun 24, 2014, 08:50 AM ISTकॅम्पा कोलावासियांनी लढाई थांबवली, करू देणार कारवाई
गेल्या दीड वर्षांपासून आपली घरं वाचवण्यासाठी कॅम्पा कोलावासियांनी सुरू केलेली लढाई अखेर अपयशी ठरलीय. आम्ही विरोध करून आता थकलोय. त्यामुळं आम्ही आमची लढाई थांबवत आहोत, अशा शब्दांत कॅम्पा कोलावासियांनी आपलं दुःख मांडलं.
Jun 22, 2014, 06:37 PM ISTविरोधानंतर कॅम्पाकोलावरची कारवाई पालिकेने थांबविली
कॅम्पाकोलावर आज अखेर कारवाई सुरुवात झाली खरी मात्र, मुंबई पालिका अधिकाऱ्यांना आरटीआय कार्यकर्त्यांनी आणि रहिवाशांनी गेटवरच रोखले. त्यामुळे अधिकाऱ्यांना नोटीस देऊन रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.
Jun 20, 2014, 02:55 PM ISTकॅम्पा कोलागेटवर मुंबई पालिका अधिकाऱ्यांना रोखले
कॅम्पा कोलावर आज अखेर कारवाई सुरुवात झाली. मात्र, मुंबई पालिका अधिकाऱ्यांना आरटीआय कार्यकर्त्यांनी आणि रहिवाशांनी गेटवरच रोखले. त्यामुळे येथे तणाव पाहायला मिळाला. दरम्यान, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
Jun 20, 2014, 12:51 PM ISTकॅम्पा कोलावर आज कारवाई , बॅरिकेडस लावण्यास सुरूवात
कॅम्पा कोलावर आज अखेर कारवाई होणार आहे. आज फक्त गँस आणि वीज तोडली जाणाराय. परंतु पालिका कारवाईसाठी रहिवाशांवर जबरदस्ती करणार नाहीय. विरोध केल्यास पालिका पुन्हा कोर्टात जाणाराय. कँम्पा कोला परिसरात पोलिसांनी बँरिकेडस लावण्यास सुरूवात केलाय.
Jun 20, 2014, 07:49 AM IST`कॅम्पा कोला`चा चौथा बळी; कारवाई स्थगित!
`कॅम्पा कोला`वर मंगळवारी कारवाई होणार नाहीय. उद्याची कारवाई रद्द करण्यात आलीय. आता १९ जूननंतरच ही कारवाई होण्याची शक्यता आहे.
Jun 16, 2014, 07:22 PM IST‘कॅम्पा कोला’ वासियांना मिळाली अखेरची नोटीस!
‘कॅम्प कोला’ रहिवाशांना महापालिकेनं ४८८ कलमाअंतर्गत नोटीस बजावलीय. वारंवार नोटीस बजावूनही घराच्या चाव्या महापालिकेकडं सुपुर्त न केल्यामुळं ही नोटीस बजावण्यात आलीय.
Jun 14, 2014, 08:09 PM IST‘कॅम्पा कोला’ची मुदत संपली; 488ची नोटीस बजावणार
कॅम्पा कोला वासियांनी चाव्या ताब्यात देण्यासाठी दिलेली 72 तासांची मुदत संध्याकाळी पाच वाजता संपली. कुणीही फ्लॅटच्या चाव्या महापालिकेकडं न सोपवता उलट पालिका आणि सरकारसमोर 14 अटी ठेवल्या.
Jun 12, 2014, 07:07 PM ISTकॅम्पा कोलावर कारवाई होऊ नये- राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलनाके आणि कॅम्पा कोला संदर्भात सर्वप्रथम झी 24 तासकडे प्रतिक्रिया दिलीय... वरळीमधल्या कॅम्पा कोलावर कारवाई होऊ नये, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडलीय...
Jun 10, 2014, 11:46 AM ISTसुप्रीम कोर्टानं कॅम्पा कोला वासियांची याचिका फेटाळली
कॅम्पा कोला कम्पाऊंडमधील फ्लॅट धारकांना घरं रिकामी करण्यासाठी सुप्रीम कोर्ट आणि महापालिकेनं दिलेली मुदत सोमवारी रात्री संपली. मात्र रहिवाशांनी मागील आठवड्यात पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यावर सुनावणी करताना कोर्टानं आज ही याचिका फेटाळून लावली.
Jun 3, 2014, 02:08 PM IST`कॅम्पा कोला`वर पुन्हा होणार सुनावणी... रहिवाशांना दिलासा!
मुंबईतल्या कॅम्पा कोला कंपाऊंडमधल्या रहिवाशांना शेवटच्या टप्यात सुप्रीम कोर्टानं किंचित दिलासा दिलाय.
May 30, 2014, 04:36 PM IST'कॅम्पा कोला'चं इमोशनल रोलर-कोस्टर...
कोर्टाच्या निर्णयामुळे कॅम्पा कोलावासियांची निराशा झालीय. सरकार यावर काही तोडगा काढेल आणि आपल्याला राहतं घरं सोडून देशोधडीला लागावं लागणार नाही, या आशेवर कोर्टाच्या आदेशांमुळे पाणी फिरलंय.
Nov 19, 2013, 08:15 PM IST