कोरोना पॉझिटिव्ह अधिकाऱ्याच्या मुक्त संचारामुळे विधानभवनात खळबळ
कोरोना पॉझिटिव्ह अधिकाऱ्याने विधानभवनात मुक्त संचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Sep 7, 2020, 07:14 PM ISTअर्जुन कपूर मागोमाग अभिनेत्री मलायका अरोराही कोरोना पॉझिटिव्ह
मलायकाला कोरोनाची कोणतीही लक्षण आढळली नव्हती.
Sep 6, 2020, 09:08 PM ISTगेल्या २४ तासात राज्यात २५८ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
आतापर्यंत राज्यात 166 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Sep 5, 2020, 08:38 PM ISTएकाच कुटुंबातील ३० जण कोरोना पॉझिटिव्ह
गणपतीसाठी एकत्र आलेल्या कुटुंबातील 30 जण कोरोना पॉझिटिव्ह
Sep 5, 2020, 04:25 PM ISTअधिवेशनाच्या दोन दिवस आधी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवस आधीच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
Sep 4, 2020, 07:27 PM ISTमहाविकासआघाडीमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण
महाविकासआघाडी सरकारमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.
Sep 3, 2020, 08:41 PM ISTIPL 2020 : दोन भारतीय खेळाडूंना कोरोना, आयपीएलवर संकट
भारताच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
Aug 29, 2020, 05:09 PM ISTकेंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल कोरोना पॉझिटिव्ह, AIIMS मध्ये दाखल
कोरोनापासून बचाव करणाऱ्या पापडाची करत होते विक्री
Aug 9, 2020, 11:18 AM ISTदिग्दर्शक विजय केंकरेंना कोरोनाची लागण
प्रसिद्ध सिने-नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Aug 6, 2020, 09:36 PM ISTकर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा कोरोना पॉझिटिव्ह
कर्नाटकच्या मुख्यंत्र्यांना कोरोनाची लागण
Aug 3, 2020, 12:41 AM ISTबाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनाची लक्षणं नसल्याने एस.एस राजामौली हे सध्या होम क्वारंटाईन आहेत.
Jul 29, 2020, 09:48 PM ISTअमेरिकेत कोरोनाचा कहर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह
अमेरिकेत कोरोना व्हॅक्सीनचं तिसरं ट्रायल सुरू
Jul 28, 2020, 12:36 PM IST'महाविकासआघाडी'च्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण
महाविकासआघाडीमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.
Jul 26, 2020, 09:51 PM ISTआमदार वैभव नाईक कोरोना पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ
वैभव नाईक दौऱ्यादरम्यान अनेकांच्या संपर्कात आल्याने आरोग्य विभागाच्या चिंता वाढल्या आहेत.
Jul 20, 2020, 11:54 PM ISTमाजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोनाची लागण
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
Jul 16, 2020, 03:12 PM IST