कोर्टाकडून क्लस्टर डेव्हलपमेंटला स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2014, 07:33 PM ISTपत्नीच्या कामेच्छेेच्या अतिरेकामुळं पतीला मिळाला घटस्फोट
तापट वृत्तीची पत्नी आणि तिच्या शारीरिक संबंधांच्या अतिरेकी इच्छेमुळं मुंबईतील कौटुंबिक न्यायालयानं एका तरुणाचा घटस्फोट मंजूर केला आहे. पत्नी कोर्टासमोर हजर न झाल्यानं कोर्टानं पतीचं म्हणणं ग्राह्य धरत या घटस्फोटाला मंजूरी दिली.
Aug 31, 2014, 06:24 PM ISTजनतेचा पैसा जाहिरातीवर, राज्य सरकारला खेचलं कोर्टात
राज्यसरकारच्या जाहिरातींविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांनी याचिका दाखल केलीय.
Aug 20, 2014, 06:22 PM ISTफेसबुकवर हनीमूनचे फोटो टाकणं महिलेला पडलं महाग
पतीच्या परवानगीशिवाय हनीमूनचे फोटो फेसबुकवर टाकणं इटलीतील एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. इटलीतील कोर्टानं महिलेला फेसबुकवरील हनीमूनचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले असून यासाठी महिलेनं पतीला आर्थिक नुकसान भरपाई देखील द्यावी, असं कोर्टानं म्हटलंय.
Aug 18, 2014, 01:51 PM ISTदहीहंडी उत्सव कोर्टकचेरीत अडकलाय
यंदाचा दहीहंडी उत्सव कोर्टकचे-यांच्या काल्यामध्ये अडकलाय. हायकोर्टानं टाकलेले निर्बंध यंदाच लागू करणं शक्य नसल्याचं सांगत हायकोर्टात फेरविचार याचिका करण्याचा निर्णय़ राज्य सरकारनं घेतलाय. तर गोविंदा पथकांनी या निर्बंधांविरोधात सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे दरवर्षी गोकुळअष्टमीला होणारा गोंधळ यंदा वेगळ्या स्वरुपात आधीच पाहायला मिळतोय.
Aug 13, 2014, 07:35 PM ISTकोर्टात 5 पैशांसाठी 41 वर्षांचा लढा
दिल्ली परिवहन महामंडळातील कंडक्टरवर पाच पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप 1973 मध्ये झाला होता. या प्रकरणी न्यायालयीन लढा मागील 41 वर्षांपासून सुरू असल्याचं समोर येत आहे.
Jul 28, 2014, 11:27 PM ISTकोर्टानं विचारलेले प्रश्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 09:06 AM ISTराज ठाकरेंविरोधात गाझियाबाद कोर्टाचा अजामीनपात्र वॉरंट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गाझियाबाद कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट बजावलाय. त्यामुळं आता पुन्हाराज ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार फिरू लागलीय.
Jun 18, 2014, 10:07 PM ISTडॉ. होमी भाभांच्या ‘मेहरांगीर’चा 372 कोटींना लिलाव
भारताच्या अणुशक्ति संशोधनाचे प्रणेते, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांच्या मुंबईतील आलिशान बंगल्याचा आज अखेर लिलाव झाला. या बंगल्याचं रूपांतर स्मारकामध्ये व्हावं, अशी मागणी होती. मात्र ही मागणी धुडकावून, एनसीपीएने डॉ. होमी भाभांचा हा वारसा 372 कोटी रूपयांना लिलावात काढला.
Jun 18, 2014, 06:38 PM ISTहे काय आता प्रीती आणि नेसमध्ये सेटलमेंट?
अभिनेत्री प्रीती झिंटा आणि तिचा पार्टनर, मित्र नेस वाडिया यांच्यात आता कोर्टाबाहेर तडजोड होण्याची शक्यता आहे. `द टेलिग्राफ` नं यासंबंधी वृत्त दिलंय.
Jun 17, 2014, 08:30 PM ISTमोदींच्या मंत्र्याविरोधात रेप केसमध्ये नोटीस
मोदी सरकारमधील रसायन आणि उर्वरक राज्यमंत्री आणि चार वेळा भाजपचे खासदार असलेले निहालचंद मेघवाल यांच्याविरोधात बलात्कार प्रकरणात नोटीस बजावली आहे.
Jun 12, 2014, 07:34 PM IST...तर केजरीवाल पुन्हा तुरुंगात जाणार!
नितीन गडकरी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारे ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आरोप मागे घ्यायला नकार दिलाय.
Jun 6, 2014, 02:57 PM IST`तालिबान आयेगा और नरेंद्र मोदी जायेगा`- सिमीची धमकी
भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिमी या दहशतवादी संघटनेच्या निशाणावर आहेत ही गोष्ट पुन्हा समोर आली आहे. `स्टूडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया`च्या म्हणजेच सिमीच्या दहशतवाद्यांना भोपाळच्या कोर्टात हजर करत असतानाच, दहशतवाद्यांनी मोदींच्या विरोधात घोषणा तर दिल्याच, पण मोदींना मारण्याची धमकी देखील दिली.
May 19, 2014, 12:13 PM ISTपत्नीशी जबरदस्तीनं `सेक्स` बलात्कार नाही - कोर्ट
दिल्लीतल्या एका न्यायालयानं पत्नीवर बलात्कार करण्याचा आरोप असलेल्या एका पतीची निर्दोष सुटका केलीय. हा निर्णय देताना कोर्टानं, पत्नीसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असं धक्कादायक विधान केलंय.
May 12, 2014, 02:44 PM ISTअॅपल विरुद्ध सॅमसंगचा पेटंटवादात कोर्टानं दिला निर्णय
अमेरिकेच्या एका न्यायालयानं अॅपल कंपनीला दोन पेटंटचं उल्लंघन केल्याच्या प्रकरणात सॅमसंगला १२ कोटी डॉलर्सची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. अॅपल आणि सॅमसंग कंपनीचा पेटंटवाद हा जगभर प्रसिद्ध आहे.
May 4, 2014, 10:26 PM IST