कर्नाड यांचा 'हा' अखेरचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात
तब्बल ३३ वर्षांनंतर त्यांनी 'सरगम' चित्रपटाच्या माध्यमातून मराठी कलाविश्वात पुनर्पदार्पण केले होते.
Jun 12, 2019, 09:21 AM ISTमनस्वी रंगकर्मी - गिरीश कर्नाड
ज्येष्ठ लेखक, नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेता गिरिश कर्नाड यांचं निधन झालयं. गिरिश कर्नाड हे ८१ वर्षांचे होते. साहित्यावर भरभरुन प्रेम करणाऱ्या या मनस्वी रंगकर्मीच्या जाण्यानं संपूर्ण साहित्यविश्वात हळहळ व्यक्त होतेयं.
Jun 10, 2019, 07:55 PM IST#GirishKarnad : चाहत्यांना आठवले 'मालगुडी....'मधील 'स्वामी'चे बाबा, तर शबाना आझमींना ४३ वर्षांची मैत्री...
'मालगुडी डेज' या कलाकृतीतील कर्नाड यांच्या भूमिकेविषयी अनेकांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Jun 10, 2019, 12:23 PM ISTकट्टरता, घृणा आणि निष्ठुरतेला सत्तेतून बाहेर करा, ६०० कलाकारांचं जनतेसाठी पत्र
'ज्या ज्या संस्थेमध्ये चर्चा आणि असहमतीचा विकास होतो, अशा संस्थांचाच गळा दाबण्याचा प्रयत्न सरकारनं केला'
Apr 5, 2019, 05:12 PM ISTगिरीश कर्नाडही गौरी लंकेश यांच्या मारेकर्यांच्या निशाण्यावर?
गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाडही होते का, असा संशय आहे.
Jun 14, 2018, 11:29 AM ISTअभिनेते गिरीश कर्नाड यांना ठार मारण्याची धमकी
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते नाटककार आणि अभिनेता गिरीश कर्नाड यांना ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. कुलबर्गीप्रमाणे तुमचे हाल होतील, असे धमकविण्यात आले आहे. कलबुर्गी यांची ऑगस्टमध्ये हत्या करण्यात आली होती.
Nov 12, 2015, 12:42 PM ISTगिरीश कर्नाड यांच्या विधानाचा निषेध, विहिंपचं आंदोलन
गिरीश कर्नाड यांच्या विधानाचा निषेध, विहिंपचं आंदोलन
Nov 11, 2015, 06:34 PM IST'टीपू सुलतान हिंदू असते तर त्यांनाही छत्रपतींसारखा मान मिळाला असता'
'टीपू सुल्तान हिंदू असते तर आज त्यांनाही तेवढाच मान-सन्मान मिळाला असता जेवढा आज शिवाजी महाराजांना मिळतोय' असं वक्तव्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरीष कर्नाड यांनी केलंय. यामुळे, एक नवा वाद उभा राहिलाय. दरम्यान, वादंगानंतर कर्नाड यांनी आपल्या विधानाबद्दल माफीही मागितलीय.
Nov 11, 2015, 05:37 PM IST