जहीर-सागरिकाच्या घरातील पाडव्याचे Inside Photos; गुढीला पोळ्यांचा नैवैद्य अन् शिरकुर्म्याचा आस्वाद
Gudi Padwa Celebration At Zaheer Khan Sagarika Ghatge Home: दोघांनी केलेल्या पारंपारिक गुढीपाडवा सेलिब्रेशनचे फोटो चर्चेत
Apr 9, 2024, 03:03 PM ISTस्पेनमधील गुढीपाडवा सेलिब्रेशनचे Photos पहिलेत का? शिवरायांचा जयघोष, लेझीम, शोभायात्रा अन्...
Gudi Padwa Celebration In Spain: आज भारतामध्ये हिंदू नववर्षाचं जोरदार स्वागत केलं जात आहे. अनेक ठिकाणी गुढ्या उभारुन, शोभायात्रा काढून नवीन वर्षाचा जल्लोष केला जात असतानाच जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये स्थायिक झालेल्या मराठी बांधवांकडूनही ते राहत असलेल्या ठिकाणी आपली संस्कृती आणि परंपरा कायम ठेवत हे मराठमोळे सण उत्साहात साजरे केले जात आहेत. आज आपण पाहणार आहोत यंदाच्या वर्षी स्पेनमधील माद्रिदमध्ये कशाप्रकारे गुढीपाडवा साजरा करण्यात आला याची खास झलक...
Apr 9, 2024, 09:20 AM ISTGudi Padwa 2024 : पाडव्याला गुढी कशी उभारावी अन् कधी उतरवावी? साहित्याचं नंतर काय करावं?
Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारली जाणार आहे. पण तुम्हाला गुढी उभारवी अन् कधी उतरवावी याबद्दल शास्त्रोद्ध पद्धत माहिती आहे का?
Apr 8, 2024, 09:20 PM ISTपिंताबरी न वापरता स्वच्छ करा तांब्या-पितळेची भांडी,फक्त 'हे' दोन पदार्थ वापरा
पिंताबरी न वापरता स्वच्छ करा तांब्या-पितळेची भांडी,फक्त 'हे' दोन पदार्थ वापरा
Apr 8, 2024, 08:44 PM ISTतेच तेच श्रीखंड खावून कंटाळलात? घरच्या घरी ट्राय करा 'या' 5 नवीन फ्लेव्हरचे श्रीखंड
Gudi Padwa 2024: गुढीपाडव्याला तेच तेच श्रीखंड खावून वैतागलात? या नवीन फ्लेव्हरचे श्रीखंड करुन पाहा
Apr 8, 2024, 05:18 PM ISTHappy Gudi Padwa Wishes: सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..! खास मराठीतून द्या गुढी पाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा
Gudi Padwa Wishes in Marathi : हिंदू नवं वर्ष, चैत्र पाडवा, गुढी पाडवा आणि मराठी नूतन वर्षाचा उत्साह सर्वत्र दिसून येतोय. चैत्र प्रतिपदेचा हा सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो हीच गुढी चरणी प्रार्थना या शब्दात आपल्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा.
Apr 8, 2024, 03:32 PM ISTGudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खातात? जाणून घ्या पारंपारिक आणि वैज्ञानिक कारण
Bitter Melon Leaves : उद्या महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सव साजरा होणार आहे. या दिवशी कडुलिंब आणि गूळ खातात. पण तुम्ही कधी विचार केलाय का? सणाच्या दिवशी कडू प्रसाद का खाल्ला जातो?
Apr 8, 2024, 12:54 PM ISTGudi Padwa Shubh Muhurat 2024 : कोणत्या दिशेला गुढी उभारणे शुभ मानलं जातं? शुभ मुहूर्त, साहित्य आणि पूजा विधी एका क्लिकवर
Gudi Padwa 2024 : आला सण गुढीपाडव्याचा...हिंदू नवं वर्ष म्हणजेच मराठी नूतन वर्ष...हिंदू नवं वर्षाचं स्वागत भारतात वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येतं. महाराष्ट्रात मराठी नवं वर्षाचं स्वागत हे गुढी उभारुन करण्यात येतं. यंदा गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त, साहित्य आणि पूजा विधीसह कोणत्या दिशेला गुढी उभारणे शुभ मानलं जातं जाणून सर्व माहिती एका क्लिकवर
Apr 8, 2024, 11:19 AM ISTगुढीपाडव्यादिवशी का खातात श्रीखंड-पुरी? 'हे' आहेत आरोग्यवर्धक फायदे!
Gudi Padwa 2024 : मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून होते. यादिवशी महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्साह साजरा करण्यात येतो. यादिवशी घरोघरी श्रीखंड पुरीचा बेत असतो. पण गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी का खातात माहितीय?
Apr 7, 2024, 11:37 PM ISTशालिवाहन शके काय आहे? ते कोणी आणि कधीपासून सुरू केलं?
Gudi Padwa 2024: गुढी पाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की, शक संवस्तर म्हणजे नेमकं काय? आणि ते कधीपासून सुरू झाले.
Apr 7, 2024, 03:28 PM IST
Vastu Tips : चैत्र पालवी सजू दे, गुढी यशाची मिरवू दे! गुढीपाडवापूर्वी घरात करा 'हे' बदल, घरात नांदेल सुख समृद्धी
Vastu Tips for Gudi Padwa : येत्या मंगळवारी 09 एप्रिल 2024 ला गुढीपाडवाचा सण साजरा करण्यात येणार आहे. चैत्र पालवी सजू दे, गुढी यशाची मिरवू दे... साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असा गुढीपाडव्याला घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून गुढीपाडवापूर्वी घरात काही बदल करा.
Apr 7, 2024, 03:17 PM ISTGudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला गुढी का उभारतात तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या काय आहे शास्त्र?
Gudi Padwa 2024 : अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मराठी घरांमध्ये हिंदू नववर्षाला गुढी का उभारली जाते ते?
Apr 7, 2024, 01:36 PM ISTगुढी पाडव्याच्या दिवशी खरेदी करा 5 शुभ चिन्हे, घरात कायम राहिल सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य
Gudi Padawa 2024 : मंगळवारी हिंदू नववर्ष सण म्हणजे गुढी पाडवा आहे. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होत असल्यामुळे अनेक घरांमध्ये शुभ चिन्ह लावली जातात. आजच्या दिवशी प्रत्येकाने घरात या 5 शुभ चिन्हे लावली तर कायम सुख, समाधान आणि ऐश्वर्य वास करेल यात शंका नाही.
Apr 7, 2024, 01:29 PM ISTGudi Padwa 2024 Date : यंदा कधी आहे गुढीपाडवा? सणाचं धार्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Gudi Padwa 2024 : मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवा सण महाराष्ट्रासह अनेक राज्यात मोठ्या थाट्यात साजरा करण्यात येतो. गुढीपाडव्याला कडुनिंबाच्या पानांला विशेष महत्त्व असतं.
Feb 28, 2024, 12:33 PM ISTGudi padwa 2024 : गुढीपाडव्यापासून 'या' राशी होतील श्रीमंत? 30 वर्षांनंतर 3 शुभ राजयोगामुळे शनिदेवाची बरसणार कृपा
Gudi padwa 2024 : या वर्षाचा गुढीपाडवा अतिशय खास असून यंदा 30 वर्षांनंतर नवीन वर्षाला 3 शुभ राजयोग असणार आहेत. याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे.
Feb 26, 2024, 11:43 AM IST