मराठी नववर्षानिमित्ताने दुष्काळजन्य परिस्थिती, पाणी टंचाईविषयी जनजागृती
मराठी नव वर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह दिसून येत आहे. गुढी उभारत, रागोंळ्या काढत हिंदू नव वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.
Apr 8, 2016, 08:56 AM ISTमराठी नववर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह
मराठी नव वर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह, गुढी उभारत, रागोंळ्या काढत हिंदू नव वर्षाचं उत्साहात स्वागत, पाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
Apr 8, 2016, 08:40 AM ISTगुढी पाडव्यानिमित्ताने मुंबई, डोंबिवलीत शोभायात्रा
Apr 8, 2016, 08:24 AM ISTकोल्हापूरमध्ये नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी
कोल्हापूरमध्ये नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी
Apr 7, 2016, 09:39 PM ISTकाय आहे गुढीपाडव्याचा योग्य मुहूर्त?
मुंबई : इंग्रजी कालदर्शिकेनुसार शुक्रवारी ८ एप्रिलला गुढी पाडवा साजरा केला जाणार आहे.
Apr 7, 2016, 08:36 PM ISTपाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरे काय बोलणार ?
पाडव्याच्या मुहुर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्क मैदानावर सभा घेणार आहेत. तब्बल 7 वर्षांच्या कालावधीनंतर राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे.
Apr 7, 2016, 08:32 PM IST
नववर्षाच्या स्वागतासाठी एक हजार ढोल ताशांचा गजर
नववर्षाच्या स्वागतासाठी एक हजार ढोल ताशांचा गजर
Apr 4, 2016, 07:46 PM ISTठाण्यात गुढी पाडव्याची जय्यत तयारी, गतिमंत मुलानी केली गुढी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2015, 08:24 AM ISTगुढीपाडवा साजरा करण्यावर बहिष्कार
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्या भैय्या देशमुखांविषयी बेताल वक्तव्य केलं, त्या भैय्या देशमुखांच्या पाटकुल गावानं गुढीपाडवा साजरा करण्यावर बहिष्कार घातलाय. गावातल्या एकाही नागरिकानं आपल्या घरी गुढी उभारलेली नाही.
Apr 11, 2013, 10:56 PM ISTगुढी पाडवा आणि गावातील कोरडेपणा...
गुढी पाडवा... हिंदू नववर्षदिन.... पाडव्याला अनन्य साधारण असं महत्व आहे.. जसा गाव तशा चालीरीती... अगदी मैलामैलांवर गावातील चालीरिती बदलतात.... मुंबईच्या वेशीवर असलेलं माझं गावही याला अपवाद नाही. बालपणाच्या त्या आठवणी अशा सणावाराच्या दिवशी ताज्या होतात. मग सणांमध्ये आलेला तो कोरडेपणा आणखी गडद होतो.
Apr 10, 2013, 08:41 PM ISTनव्याच्या गुढीला 'कडुनिंबा'ची माळ!
सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात.
Apr 10, 2013, 09:09 AM IST