व्हॉटसअॅपवर आक्षेपार्ह मेसेज कुणीतरी टाकला, पण ग्रुप अॅडमिन ५ महिन्यापासून जेलमध्ये...
बातमीत वाचा या मुलाला ६ महिन्यापासून जामीन का मिळत नाहीय.
Jul 23, 2018, 03:06 PM ISTआता व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला मिळणार जास्त अधिकार...
व्हॉट्सअॅप हे अत्यंत लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे.
May 2, 2018, 01:57 PM ISTव्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला सीबीआयने केली अटक
सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने २२ फेब्रुवारीला जागतिक बाल लैंगिक शोषण करणाऱ्या रॅकेटचा भांडफोड केला.
Feb 24, 2018, 04:39 PM ISTयवतमाळमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनची आत्महत्या
२९ वर्षीय निखिल गाडे या व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनने, गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.निखिल गाडे दोन दिवसांपासून बेपत्ता होता.
Mar 13, 2017, 12:15 AM ISTआक्षेपार्ह मजकूराबद्दल व्हॉटस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक
उत्तप्रदेशातील कान्धला पोलिसांनी व्हॉटेस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक केली आहे. एका समाजाबद्दल व्हॉटस अॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्या प्रकरणी या अॅडमिनला अटक करण्यात आली.
Jan 7, 2016, 09:30 PM ISTव्हाट्सअॅप ग्रुप अॅडमिनसह १० जण अटकेत
व्हाट्सअॅपवर सोलापुरात अफवा पसरविणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गावात चोर शिरले आहेत, असा मेसेज व्हाट्सअॅपवरुन दहा जणांना व्हायरल केला होता. ग्रुप अॅडमिनसह या सर्वांना पोलिसांनी अटक केली.
Aug 11, 2015, 11:22 AM ISTतर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला जेलची हवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 11:01 AM ISTसावधान... तर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला खावी लागेल जेलची हवा
सावधान... तर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला खावी लागेल जेलची हवा
Feb 24, 2015, 10:23 PM ISTसावधान... तर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला खावी लागेल जेलची हवा
व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेजद्वारे अॅडमिनची अनेकदा टिंगळटवाळी केली जाते... एवढ्यापर्यंत ठीक आहे. मात्र तुमचा एखादा आक्षेपार्ह मेसेज ग्रुप अॅडमिनला अडचणीत आणू शकतो... तुमचा एखादा मेसेज ग्रुप अॅडमिनला चक्क तुरुंगात पाठवू शकतो... हो असं घडलंय औरंगाबादमध्ये... नेमकं काय झालं पाहूयात आमच्या या खास रिपोर्टमधून...
Feb 24, 2015, 08:22 PM ISTसावधान ! व्हॉटस् अॅपच्या ग्रुप अॅडमिनला अटक
तुम्ही ग्रुप व्हॉटस अॅपवर अॅडमिन असाल तर सावधान, कारण जोगेश्वरीतून एका व्हॉटस अॅप ग्रुपच्या अॅडमिनला अटक करण्यात आली आहे.
Jun 18, 2014, 03:18 PM IST