VIDEO: कोहली-पुजाराने एकाच बॉलमध्ये धावून काढले ४ रन्स
नागपूर टेस्टमध्ये एक वेगळाच प्रकार पहायला मिळाला
Nov 26, 2017, 07:12 PM ISTविजय-पुजाराच्या शतकानंतर भारत मजबूत स्थितीत
मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.
Nov 25, 2017, 05:23 PM ISTINDvsSL: तिसऱ्या दिवसअखेरीस श्रीलंकेचा स्कोर १६५ रन्सवर ४ विकेट्स
कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानावर सुरु असलेल्या मॅचमध्ये श्रीलंकन टीम मजबूत स्थितीत पोहोचली आहे.
Nov 18, 2017, 05:25 PM ISTडबल सेन्चुरी ठोकून पुजारानं तोडला ७० वर्षांचा रेकॉर्ड
रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या सीझनमध्ये आत्तापर्यंत फ्लॉप ठरलेल्या टीम इंडियाचा बॅटसमन चेतेश्वर पुजारानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मात्र इतिहास रचलाय.
Nov 3, 2017, 08:35 AM ISTयो-यो टेस्टमध्ये युवराज सिंग नापास
सिक्सर सिंग युवराज सिंगसाठी भारतीय संघातील पुनरागमन कठीण झाल्याचे दिसतेय.
Oct 12, 2017, 07:28 PM ISTहा आहे टेस्टमध्ये बेस्ट - विराट कोहली
राहुल द्रविडने टेस्टमधून निवृत्ती घेतल्यानंतर निवड समितीसमोर सर्वात अवघड काम होते, त्याच्या जागी अशा खेळाडूला निवडायचे की तो त्याची उणीव भासू देणार नाही. निवड समितीने चेतेश्वर पुजारा याची निवड केली. धोनीनंतर आता विराटच्या नेतृत्त्वाखाली पुजाराने चांगली कामगिरी केली. विराट पुजाराच्या कामगिरीशी खूश आहे, त्याला द बेस्ट टेस्ट बॅट्समन घोषीत केले आहे.
Aug 7, 2017, 09:21 PM ISTदुसऱ्या दिवसअखेर श्रीलंका दोन बाद ५०
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ५० धावा केल्यात. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजंथा मेंडीस १६ तर दिनेश चंडीमल ८ धावांवर नाबाद होते.
Aug 4, 2017, 05:12 PM ISTपुजारा-रहाणेच्या शतकामुळे भारत मजबूत स्थितीत
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या शतकामुळे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.
Aug 3, 2017, 06:00 PM ISTचेतेश्वर पुजारापाठोपाठ अजिंक्य रहाणेचंही शतक
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये पुजारापाठोपाठ अजिंक्य रहाणेनंही शानदार शतक झळकवलं आहे.
Aug 3, 2017, 05:04 PM IST५०वी टेस्ट खेळणाऱ्या पुजाराचं खणखणीत शतक
आपली ५० वे टेस्ट खेळणाऱ्या चेतेश्वर पुजारानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये खणखणीत शतक झळकावलं आहे.
Aug 3, 2017, 04:52 PM ISTचेतेश्वर पुजारा, हरमनप्रीत कौरची अर्जुन पुरस्कारासाठी निवड
भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि महिला क्रिकेट संघातील हरमनप्रीत कौर यांची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीये. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग आणि देवेंद्र झांझरिया यांनाही राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
Aug 3, 2017, 03:29 PM ISTभारताचा श्रीलंकेवर ३०४ रन्सने 'विराट' विजय
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये ३ टेस्ट सामन्यांच्या सीरीजमध्ये भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. गॉल इंटरनेशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये पहिला इंनिगमध्ये भारताकडे ३०९ रनची आघाडी होती. दूसऱ्या इनिंगमध्ये भारताने आणखी २४० रन्स जोडत श्रीलंकेसमोर ५५० रन्सचं टार्गेट ठेवलं.
Jul 29, 2017, 04:59 PM ISTपुजाराने केली सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी
भारताचा कसोटीवीर फलंदाज चेतेश्वर पुजारा याने गॉल टेस्टमध्ये १२ वे शतक ४९ टेस्टमध्ये पूर्ण केले आहे. ४९ टेस्टमध्ये १२ शतकं करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे.
Jul 28, 2017, 09:11 PM ISTकोहली, पुजाराची आयसीसी रँकिंगमध्ये घसरण
ऑस्ट्रेलियाला मालिकेत २-१ अशी धूळ चारल्यानंतर आयसीसी रँकिंगमध्ये भारताने आपले अव्वल स्थान कायम राखले असले तरी कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराची मात्र घसरण झालीये.
Mar 31, 2017, 10:32 AM ISTपुजारानं कोहलीला मागे टाकलं, टेस्ट क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप
रांचीमध्ये केलेल्या डबल सेंच्युरीचा फायदा चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीमध्ये पाहायला मिळत आहे.
Mar 21, 2017, 10:47 PM IST