जनता दल सेक्युलर

कर्नाटकात पहिल्या चार तासांत २४ टक्के मतदान

कर्नाटकमध्ये पहिल्या चार तासांत चोवीस टक्के मतदानाची नोंद झालीय.  

May 12, 2018, 01:26 PM IST

कर्नाटक निवडणूक २०१८ : २२२ जागांसाठी आज मतदान

 कर्नाटकमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान सुरु रहाणार आहे. १५ मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. 

May 12, 2018, 06:59 AM IST

जनता दल कर्नाटकात विरोधी पक्ष

कर्नाटकात दुसऱ्या स्थानावर जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाने मुसंडी मारत भाजपलाही मागे टाकले आहे. भाजपला जनतेने सत्तेतून खाली खेचताना त्यांना विरोधी पक्षाचाही दर्जा दिलेला नाही. मात्र, जनता दलाने जोरदार मुसंडी मारत विरोधी पक्षपद पटकावलेय.

May 8, 2013, 12:10 PM IST