माजी मुख्यमंत्री मांझींच्या पक्षापेक्षा 'नोटा'ला जास्त मतं
बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वात लक्षवेधी आकडा, काही राजकीय पक्षांपेक्षा 'नोटा' या पर्यायाला होता. भाजपने जितनराम मांझीला मागासवर्गीयांची वोट बँक समजण्याचीही चूक केली, कारण मांझी यांच्या पक्षाला नोटा पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत.
Nov 10, 2015, 04:47 PM ISTरक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी
रक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी
Feb 20, 2015, 01:41 PM ISTरक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी म्हणाले, "मला १४० आमदारांचा पाठिंबा होता, पण सभागृहातील रक्तपात टाळण्यासाठी मी आपल्या पदाचा राजीनामा देतोय." माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता, असं मांझी म्हणाले.
Feb 20, 2015, 12:41 PM ISTनितीश कुमारांवर टीकास्त्र, मी अजूनही बिहारचा मुख्यमंत्री - मांझी
बिहारमधील राजकीय संघर्षाचं केंद्र आता दिल्लीत हललं असून बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांझी यांनी नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी घणाघाती टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
Feb 8, 2015, 08:33 PM ISTगरीबांचा इलाज न करणाऱ्या डॉक्टरांचे हात तोडायला हवेत - जितनराम मांझी
बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी हे सध्या वादग्रस्त विधानांमुळं देशभरात चर्चेचा विषय झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी डॉक्टरांबद्दल वादग्रस्त विधान करून नव्यानं चर्चेला विषय पुरवला आहे. गरीबांचा इलाज न करणाऱ्या डॉक्टरांचं हात तोडायला हवेत असं विधान मांझी यांनी केलं आहे.
Oct 18, 2014, 11:40 AM IST