टोरेस घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट; कंपनीच्या शाखांमधून 9 कोटी जप्त, त्या 15 जणांची ओळखही पटली
Mumbai Torres Fraud: टोरेस ज्वेलरी कंपनीवर सध्या गंभीर आरोप करण्यात येत असून, या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने 9 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे
Jan 12, 2025, 09:52 AM ISTकोट्यवधींच्या ऐवजासह Torres Company चा मालक फरार, दणदणीत व्याज देत गुंतवणूकदारांना गंडवलं; दादरमध्येही होती शाखा
Torres Company Scam : हजारो गुंतवणुकदारांनी गुंतवलेल्या लाखोंच्या रकमेचं काय झालं? कोण आहे या कंपनीचा मालक? फिल्मी स्टाईल घोटाळ्यानं मुंबई हादरली...
Jan 7, 2025, 07:37 AM IST