निवडणुकीचा नाशिक पॅटर्न! विरोधकांच्या नावाचे डमी उमेदवार, शिक्षक मतदारसंघातही पुनरावृत्ती
Nashik Pattern : लोकसभा निवडणुकीपासून एक नवीन पॅटर्न सुरू झाला आहे. विरोधकांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या नावाच्या व्यक्तीला निवडणुकीत उभे केले जात आहे. नाशिक मतदारसंघात लोकसभेनंतर आता शिक्षक मतदारसंघातही याची पुनरावृत्ती झालीय.
Jun 8, 2024, 08:58 PM ISTएमपीएससीतून बोगस नोकर भरती रॅकेटचा भांडाफोड
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एसपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण करून शासकीय नोकरी लावून देण्यासाठी राज्यात मोठं रॅकेट कार्यरत आहे. मात्र या रॅकेटचा पूर्ण पर्दाफाश करण्यात पोलीसांना अपयश आलंय.
Jan 16, 2018, 01:23 PM ISTराज्यातील MPSC बोगस भरतीचं मोठं रॅकेट उघड, दोघांना अटक
राज्यातील MPSC (राज्य लोकसेवा आयोग) बोगस नोकरभरती रॅकेट उघड झालं आहे. याप्रकरणी मुंबईतील भायखळा पोलीसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलीये.
Jan 16, 2018, 10:33 AM ISTभरती घोटाळा : डमी उमेदवारांना पैशांबरोबरच 'मुली'ही पुरवल्या!
राज्यातला एक मोठा शासकीय भरती घोटाळा समोर आलाय. पदामागे 15 ते 25 लाख रुपये घेऊन सरकारी नोकरी मिळवून देणारं हे रॅकेट 2009 पासून कार्यरत आहे. योगेश जाधव या एका धाडसी तरुणामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि आतापर्यंत काही जणांना अटक झालीय. मात्र, आत्तापर्यंतची कारवाई म्हणजे केवळ हिमनगाचं टोक असल्याचंच चित्र आहे.
Oct 24, 2017, 07:27 PM ISTस्पर्धा परीक्षेतील डमी उमेदवारांचा पर्दाफाश
स्पर्धा परीक्षेतील डमी उमेदवारांचा पर्दाफाश
May 30, 2017, 02:55 PM IST