दोषींना फाशी होईपर्यंत माझा लढा संपणार नाही - निर्भयाची आई
दोषींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत माझा लढा संपणार नाही, तो सुरुच राहणार - निर्भयाची आई.
Jan 31, 2020, 09:21 PM ISTनवी दिल्ली | निर्भया बलात्कार प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज फैसला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 9, 2018, 09:42 AM ISTनिर्भया बलात्कार प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज फैसला
निर्भया प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी एकानं ११ मार्च १०१३ मध्ये तिहार तुरूंगात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Jul 9, 2018, 08:30 AM IST‘निर्भया’च्या बलात्कार्यांची फाशी कायम
देशाला हादरवणार्या दिल्लीतील क्रूर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा दिल्ली हायकोर्टानं कायम ठेवली आहे. ‘निर्भया’वरील बलात्काराचा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ असल्याचं नमूद करत हायकोर्टानं फास्ट ट्रॅक कोर्टाच्या निर्णयावरच शिक्कामोर्तब केलंय.
Mar 14, 2014, 10:52 AM ISTमुलगा दोषी असेल तर फाशी द्या - वडील
वसंत विहार सामूहिक बलात्कार प्रकरणी जर माझा मुलगा दोषी असेल तर त्याला फाशीच द्या, अशी मागणी संशयीत आरोपी विनयचे वडील हरी राम यांनी आपली प्रतिक्रिया देताना केली. दरम्यान, पिढीत मुलीची स्थिती अधिक नाजूक आहे.
Dec 19, 2012, 01:38 PM ISTदिल्ली गँगरेप : सोशल साईटसवर सूचना-प्रतिक्रियांचा पाऊस
दिल्लीत चालत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानं सगळा देशच जणू हादरलाय. सोशल वेबसाईटवरच्या विविध स्तरांतील, विविध क्षेत्रातील प्रतिक्रिया पाहून राग आणि संताप दिसून येतोय.
Dec 19, 2012, 12:11 PM IST