खबरदार, दुधात भेसळ केली तर... शिक्षेची तरतूद!
दूध भेसळ करणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंतची शिक्षा करणारा कायदा लवकरच राज्यात करण्याबाबतची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत केली.
Mar 13, 2018, 01:06 PM ISTदुधातील भेसळ रोखण्यासाठी फोरमची होणार स्थापना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2014, 09:50 PM ISTदुधात भेसळ, आरोग्याशी खेळ!
भेसळयुक्त दूधाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे. दूधातली भेसळ ओळखण्याचे किट नागपूरातल्या एका प्रयोगशाळेत उपलब्ध आहे.
Apr 22, 2012, 02:04 PM IST